शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुन कढेसमोर सलामीला यूकी भांब्रीचे आव्हान  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:57 IST

पुण्याचा वाईल्ड कार्डधारक अर्जुन कढेसमोर एटीपी टूर २५० वर्ल्ड मालिकेतील महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत सलामीच भारताचा अव्वल टेनिसपटू यूकी भांबरीचे आव्हान राहणार आहे.

पुणे - पुण्याचा वाईल्ड कार्डधारक अर्जुन कढेसमोर एटीपी टूर २५० वर्ल्ड मालिकेतील महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत सलामीच भारताचा अव्वल टेनिसपटू यूकी भांबरीचे आव्हान राहणार आहे. मरिन सिलीच, रॉबर्टो बोटिस्टा आॅगट, बेनॉय पायरे आणि केविन अँड्रीसन या अव्वल मानांकित खेळाडूंना पहिल्या फेरीत बाय देण्यात आला. शनिवारी मुख्य फेरीचे ड्रॉ एका शानदार समारंभात जाहीर करण्यात आले.महाराष्टÑ टेनिस संघटनेच्या वतीने (एमएसएलटी) होणाºया मुख्य स्पर्धेत अग्रमानांकित मरिन सिलीच व गतविजेता रॉबर्टो बोटिस्टा यांना थेट दुसºया फेरीत प्रवेश मिळाला आहे. यूकी विरुद्ध अर्जुन ही सलामी लढत प्रेक्षकांचे खास आकर्षण ठरेल.भारताच्या आशा २३ वर्षीय रामकुमार रामनाथनवर आहेत. त्याच्यासमोर पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत १६६ व्या क्रमांकाच्या रॉबर्टो बायेणाचे आव्हान आहे. जागतिक क्रमवारीत ४२ व्या रॉबिन ह्यासे, स्लोव्हेनियाच्या ब्लेज कावकीकशी झुंजेल. फ्रान्सच्या किमॉन जाईल अमेरिकेच्या स्टेनिस सँडग्रेन्स विरुद्ध लढेल.या समारंभाला भारताचे महान टेनिसपटू विजय अमृतराज, एटीपीचे स्पर्धा संचालक टॉम एनियर, एटीपी टूर मॅनेजर अर्नो बृजेस, एटीपी निरीक्षक मायरो ब्रटोएव्ह, स्पर्धा संचालक प्रशांत सुतार, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, फ्रान्सचा टेनिसपटू बेनॉय पेर, भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस व यूकी भांब्री उपस्थित होते.मी जेव्हा खेळायला सुरुवात केली तेव्हा सर्व्ह आणि व्हॉली शैलीचा खेळ होता. त्यानंतर सर्व्ह आणि रिटर्न पद्धतीचा खेळ सुरू झाला. पण आता त्यात अजून बदल झाला. दुहेरीत खेळाडू दीर्घ काळ एका साथीदारासोबत खेळत असे, पण आता ग्रँड स्लॅम जिंकल्यानंतरही साथीदार बदलताना दिसतात. याचे कारण त्यांना एकेरीतील यश अधिक महत्त्व वाटते. - लिएंडर पेस, स्टार टेनिसपटू

टॅग्स :Sportsक्रीडा