शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन ओपन: ‘बिग फोर’ जेतेपदासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 06:52 IST

सेरेना २४ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या प्रयत्नात

न्यूयॉर्क : विक्रमी कामगिरी करणाऱ्या नोव्हाक जोकोविचचे लक्ष अमेरिकन ओपन विजेतेपदावर असेल. त्याचप्रमाणे गत वर्षी विम्बल्डननंतर प्रथमच टेनिसचे ‘बिग फोर’ ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत दिसणार आहेत.रविवारी सिनसिनाटी अंतिम सामन्यात रॉजर फेडररला नमवून जोकोविच सर्वच ९ मास्टर्स विजेतेपद पटकावणारा एकमेव टेनिसपटू ठरला आहे. जुलैमध्ये चौथ्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद जिंकणाºया जोकोविचचे लक्ष आता यूएस विजेतेपदाकडे आहे. येथे २०११ व २०१५ मध्ये विजेतेपद पटकावणारा जोकोविच पाचवेळा उपविजेताही ठरला. गतवर्षी हाताच्या दुखापतीमुळे तो खेळला नव्हता.फ्रेंच ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर तो विम्बल्डनमध्ये खेळणार नाही, असे चित्र होते; परंतु तीन महिन्यांनंतर तो पुन्हा जुन्या लयीत आला. विम्बल्डन पटकावून त्याने १३वे ग्रँडस्लॅम जिंकले. जागतिक क्रमवारीतील अव्वल नदाल येथे गतविजेता म्हणून खेळेल. एका आठवड्याआधी टोरँटोत विजेतेपद पटकावल्यानंतर तो सिनसिनाटीत खेळला नाही. दुसरीकडे २० ग्रँडस्लॅम विजेता स्वितझर्लंडच्या रॉजर फेडररने २००८ मध्ये अखेरचे अमेरिकन ओपन विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर फेडररला येथे बाजी मारण्यात यश आलेले नाही. सेरेनाचा विक्रमी निर्धारटेनिस आणि कुटुंब यांच्यात ताळमेळ बसवण्याविषयी समस्येचा सामना करणाºया सेरेना विलियम्स हिचा अमेरिकन ओपनद्वारे विक्रमी २४ वे ग्रँडस्लॅम जिंकून यावर्षी निवृत्ती घेण्याचा इरादा असेल. सेरेनाच्या २३ ग्रँडस्लॅम विजेतेपदात सहा अमेरिकन ओपनचा समावेश आहे.आणखी एक विजेतेपद पटकावून ती आॅस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक वैयक्तिक विक्रमाची बरोबरी करील.

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररserena williamsसेरेना विल्यम्स