शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ऑगस्टपासून ‘या’ लॅपटॉपमध्ये वापरता येणार नाही Zoom अ‍ॅप; जाणून घ्या यावरील उपाय 

By सिद्धेश जाधव | Updated: June 20, 2022 09:12 IST

व्हिडीओ कॉलसाठी Zoom अ‍ॅपचा वापर मोठ्याप्रमाणावर केला जातो. परंतु आता काही लॅपटॉप्समधील सपोर्ट बंद करण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे.  

Zoom अ‍ॅपचा वापर लॉकडाउन काळात वाढला होता आणि अजूनही ऑफिस मिटींग्स व ऑनलाईन क्लासेससाठी याचा वापर मोठ्याप्रमाणावर केला जात आहे. परंतु आता झूम युजर्ससाठी वाईट बातमी आली आहे. पुढील महिन्यापासून झूम अ‍ॅप काही लॅपटॉपमध्ये वापरता येणार नाही. रिपोर्टनुसार, झूम अ‍ॅप ऑगस्ट 2022 पासून Chromebook वर अधिकृतपणे सपोर्ट करणार नाही. यासाठी पर्याय देखील उपलब्ध करवून दिला जाणार आहे.  

क्रोम ओएसवर चालणारे क्रोमबुक क्रोम अ‍ॅप्सला सपोर्ट करतात. परंतु फर्स्ट क्लास अनुभव देण्यासाठी गुगलनं आपलं लक्ष प्रोग्रेसिव वेब अ‍ॅप्सवर शिफ्ट केलं आहे. त्यामुळे क्रोम ओएस बेस्ड क्रोमबुकवरील क्रोम अ‍ॅप्सचा सपोर्ट काढून घेतला जात आहे. त्यामुळे नवीन अ‍ॅप्स स्वीकारले जाणार नाहीत आणि जुने अ‍ॅप्स जून 2022 पासून क्रोम वेब स्टोरवरून काढून टाकले जातील. विंडोज, मॅक  आणि लिनक्सनं जून 2021 मध्ये क्रोम अ‍ॅप्सचा सपोर्ट सोडला आहे. परंतु क्रोम बुक युजर्ससाठी नवे पर्याय देखील आहेत.  

नवीन पर्याय उपलब्ध 

अधिकृत सपोर्ट जरी बंद करण्यात आला असला तरी काही काळ झूम अ‍ॅप वापरता येईल. परंतु क्रोमबुक युजर्स झूम वेब अ‍ॅप (Zoom web app) वर स्विच करू शकतील. जो 2021 पासून क्रोमबुकवर उपलब्ध आहे, ज्यात जास्त फीचर्स आहेत. सुरुवातीला असलेल्या त्रुटी आता भरून काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ कॉलसाठी एक चांगला पर्याय आहे.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान