शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या, ZenFone Zoom S स्मार्टफोनचे फीचर्स..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 19:06 IST

तैवानची कंपनी असूसने भारतात ZenFone Zoom S स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 26,900 रुपये असून कंपनीने म्हटले आहे की, वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्ताने हा बाजारात आणला आहे.

नवी दिल्ली, दि. 17 - तैवानची कंपनी असूसने भारतात ZenFone Zoom S स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 26,900 रुपये असून कंपनीने म्हटले आहे की, वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्ताने हा बाजारात आणला आहे. 19 ऑगस्ट रोजी वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा करण्यात येतो. त्याआधी दोन दिवस ZenFone Zoom S या स्मार्टफोनच लॉन्चिग करण्यात आले आहे. तसेच, हा स्मार्टफोन फक्त ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरुन खरेदी करता येणार आहे. भारतीय मोबाईल बाजारात आलेल्या ZenFone Zoom S या स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 5.5 इंच फुल एचडी एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, 2GHz क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरन स्टोरेज मेमरी सुद्धा देण्यात आली आहे. तर, मायक्रो एसडी कार्डच्यामाध्यमातून 2 टीबीपर्यंत मेमरी वाढवू शकता.  याचबरोबर, ZenFone Zoom S या स्मार्टफोनला जास्त करुन फोटोग्राफी महत्व देण्यात आले आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये दोन रिअर कॅमेरे दिले आहेत. यामधील एक 12 मेगापिक्सलचा असून अपर्चर f/1.7 आणि वाईल्ड अॅंगल आहे. तर, दुस-या कॅमे-यामध्ये 12 मेगापिक्सलाचा झूमचा ऑप्शन दिला असून यामध्ये 2.3X ट्रू झूम दिले आहे. तसचे, अनेक डिव्हाईस फीचर्स देण्यात आले आहेत. बॅटरी 5,000 mAh इतकी आहे. 

 काय आहेत फीचर्स?-  5.5 इंच फुल एचडी एमोलेड डिस्प्ले- 2GHz क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर-  4 जीबी रॅम - 64 जीबी इंटरन स्टोरेज मेमरी - 12 मेगापिक्सल कॅमेरा-   5,000 mAh बॅटरी