शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तरूणाईची फेसबुकपेक्षा यू-ट्युबला जास्त पसंती

By शेखर पाटील | Updated: June 4, 2018 11:09 IST

तरूणाई ही फेसबुकपासून दूर जात असल्याची बाब स्पष्टपणे दिसून आली आहे.

फेसबुकच्या युजर्सच्या संख्येत घट होत असून तरूणाईची युट्युब या व्हिडीओ शेअरींग साईटला वाढीव पसंती मिळत असल्याचे ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

'प्यु रिसर्च सेंटर' या ख्यातप्राप्त संस्थेने अमेरिकेतील युजर्सबाबतचा अहवाल नुकताच सादर केला आहे. यात अमेरिकन तरूणाई ही फेसबुकपासून दूर जात असल्याची बाब स्पष्टपणे दिसून आली आहे. विशेष बाब म्हणजे हा वर्ग युट्युबवर आपला वेळ जास्त व्यतीत करत असल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. खरं तर कुमारवयीन आणि तरूण गट हा फेसबुकपासून दूर राहत असल्याचे गेल्या अनेक वर्षांपासून दिसून येत आहे. स्नॅपचॅट या अ‍ॅपच्या यशात याच वयोगटाचा मोलाचा वाटा आहे. तथापि, यासोबत आता या वयोगटात युट्युबला मिळणारी पसंती ही आश्‍चर्यकारक बाब मानली जात आहे.

वास्तविक पाहता, युट्युबच्या व्हिडीओ शेअरिंगमधील मिरासदारीला फेसबुकने जोरदार टक्कर दिली आहे. आता फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हिडीओ अपलोड-शेअरींगसह पाहिले जात आहेत. मात्र असे असले तरी युट्युबला खर्‍या अर्थाने हादरा देण्यात फेसबुकला अपयश आल्याचेही आपण लक्षात घेण्याची गरज आहे. अर्थात कितीही आटोकाट प्रयत्न करून युट्युबची घोडदौड सुरूच आहे. यात आता तरूणाईचा कलदेखील याकडे वळल्याची बाब ही फेसबुकसाठी धोक्याचा इशारा मानली जात आहे. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाYouTubeयु ट्यूब