शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Smartwatch: भन्नाट! ब्लड प्रेशर मॉनिटर करणारा जगातील पहिला स्मार्टवॉच लाँच; जाणून घ्या किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: December 3, 2021 11:08 IST

Smartwatch: YHE BP Doctor MED मध्ये मेडिकल ग्रेड ब्लड प्रेशर मॉनिटर देण्यात आला आहे. या फिचरसह येणारा हा जगातील सर्वात पहिला Smartwatch आहे.  

Smartwatch: Smartwatch मध्ये अनेक हेल्थ फीचर्स मिळतात, परंतु रक्तदाब मोजण्याचा सेन्सर मिळत नाही. काही दिवसांपूर्वी Huawei जगातील पहिला BP Monitor Smartwatch बनवणार असल्याची बातमी आली होती. परंतु हा मान आता BP Doctor MED नं मिळवला आहे. कंपनीनं ब्लड प्रेशर मॉनिटर करणारा जगातील पहिला स्मार्टवॉच YHE BP Doctor MED सादर केला आहे.  

YHE BP Doctor MED ची किंमत 

Gizmochina च्या रिपोर्टनुसार, YHE BP Doctor MED ची किंमत Indiegogo वर 189 डॉलर्स (अंदाजे 14000 रुपये) ठेवण्यात आली आहे. परंतु सामान्य ग्राहकांना हा स्मार्टवॉच 359 डॉलर्स (सुमारे 27000 रुपये) मध्ये विकत घ्यावा लागेल. या स्मार्टवॉचच्या शिपिंगसाठी जानेवारी 2022 ची वाट बघावी लागेल. कंपनी हा स्मार्टवॉच जगभरात डिलिव्हर करणार आहे.  

YHE BP Doctor MED चे स्पेसिफिकेशन 

YHE BP Doctor MED स्मार्टवॉचमध्ये 1.63 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचला ब्लड प्रेशर मॉनिटरिंगच्या अचूकतेचे सर्टिफिकेट CE आणि FDA कडून मिळालं आहे. ज्या युरोप आणि अमेरिकेतील संस्था आहेत. BP Doctor MED मेडिकल-ग्रेड अ‍ॅक्यूरेसी असलेलाल जगातील सर्वात पहिला कन्ज्यूमर-ग्रेड स्मार्टवॉच आहे. 

ब्लड प्रेशर मोजण्यासाठी BP Doctor MED मध्ये दोन बाजूंना इन्फ्लेटेबल (फुगणारे) कफ देण्यात आले आहेत. ज्यांच्या मदतीने अचूक ब्लड प्रेशर रीडिंग मिळते. या स्मार्टवॉचमध्ये स्लीप ट्रॅकिंग आणि पुश नोटिफिकेशन असे फीचर्स देखील मिळतात. या स्मार्टवॉचमधील 220 एमएएच बॅटरी सिंगल चार्जवर 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञानHealthआरोग्य