शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रेस मॉनिटरिंग फिचरसह Xiaomi Watch Color 2 लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत  

By सिद्धेश जाधव | Updated: September 29, 2021 11:48 IST

Latest Smartwatch Xiaomi Watch Color 2 Price: शाओमीने Watch Color 2 ब्लड ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल (SpO2) ट्रॅकिंग, हार्ट रेट मेजरमेंट, स्ट्रेस मॉनिटरिंग, स्लिप ट्रॅकिंग सारख्या फीचर्ससह सादर केला आहे.  

शाओमीने आपल्या स्मार्ट अ‍ॅक्सेसरीज पोर्टफोलियोचा विस्तार  केला आहे. कंपनीने आपल्या नव्या CIVI स्मार्टफोनसह Xiaomi Watch Color 2 देखील चीनमध्ये सादर केला आहे. 12 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह येणाऱ्या या स्मार्टवॉचमध्ये ब्लड ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल (SpO2) ट्रॅकिंग, हार्ट रेट मेजरमेंट, स्ट्रेस मॉनिटरिंग, स्लिप ट्रॅकिंग अशा फीचर्ससह सादर करण्यात आला आहे.  

Xiaomi Watch Color 2 ची किंमत 

Xiaomi Watch Color 2 स्मार्टवॉच चीनमध्ये सादर केला आहे. तिथे या वॉचची किंमत 999 युआन ठेवण्यात आली आहे. ही किंमत जवळपास 11,400 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा वॉच ब्लॅक, ब्लू, ग्रीन, रेड, व्हाइट आणि येलो या स्ट्रॅप कलर्ससह विकत घेता येईल. तसेच यात तीन डायल कलर देखील मिळतील. 

Xiaomi Watch Color 2 चे स्पेसिफिकेशन्स 

शाओमी वॉच कलर 2 मध्ये 1.43-इंचाचा कलर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यातील 470mAh ची बॅटरी सिंगल चार्जवर 12 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते. हा स्मार्टवॉच मॅग्नेटिक चार्जरने चार्ज करता येतो. शाओमी वॉच कलर 2 5ATM वॉटर रेजिस्टन्ससह सादर करण्यात आला आहे.  

या वॉचमध्ये एकूण 136 स्पोर्ट्स मोड आहेत ज्यात 19 प्रोफेशनल स्पोर्ट्स मोडचा समावेश आहे. हेल्थ मॉनिटरिंगसाठी शाओमी वॉच कलर 2 मध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 ट्रॅकिंग, स्लिप ट्रॅकिंग, स्ट्रेस मॉनिटरिंग, ब्रिदिंग गाईड, मेनस्ट्रल ट्रॅकिंग आदि असे फीचर्स देण्यात आले आहेत. त्याचा नेव्हिगेशन, कॅलक्युल्टर, वेदर रिमाइंडर इत्यादी फीचर्स देखील देण्यात आले आहेत.  

टॅग्स :xiaomiशाओमीtechnologyतंत्रज्ञान