शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

Redmi चा धमाकेदार स्मार्टफोन लवकरच होणार लाँच; असे असू शकतात Redmi 10 चे स्पेसिफिकेशन्स 

By सिद्धेश जाधव | Updated: August 9, 2021 12:33 IST

Xiaomi Redmi 10 specifications leak: जुन्या Redmi 9 सीरिजच्या तुलनेत Redmi 10  सीरिजच्या डिजाईनमध्ये कंपनीने बदल केल्याचे दिसत आहे.  

ठळक मुद्देXiaomi Redmi 10 मध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो.Redmi 10 स्मार्टफोनच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहेहा रेडमी फोन 5000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो.  

Xiaomi आपल्या स्वस्त सीरिजचा विस्तार लवकरच करणार आहे. गेल्यावर्षी लाँच झालेल्या Redmi 9 सीरीज आता कंपनीने Redmi 10 सीरिजवर काम करत आहे. शाओमीने रेडमी 10 च्या लाँचची कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही, परंतु, या आगामी शाओमीस्मार्टफोनचे रेंडर आणि स्पेसिफिकेशन्स आधीच लीक झाले आहेत. आता प्रसिद्ध टिप्सटर मुकुल शर्माने Redmi 10 स्मार्टफोनचे काही फोटो लीक केले आहेत. या फोटोजवरून या स्मार्टफोनच्या डिजाईनची माहिती समोर आली आहे.  (Redmi 10 listed on E-commerce websites ahead of launch) 

मुकुल शर्माने शाओमीच्या Redmi 10 स्मार्टफोनचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. या फोटोजमधून या स्मार्टफोनच्या डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक झाली आहे. हा आगामी रेडमी फोन एका ई-कॉमर्स वेबसाईटवर लिस्ट झाल्याची माहिती मुकुलने दिली आहे. जुन्या Redmi 9 सीरिजच्या तुलनेत Redmi 10  सीरिजच्या डिजाईनमध्ये कंपनीने बदल केल्याचे दिसत आहे.  

Xiaomi Redmi 10 चे लीक स्पेसिफिकेशन्स  

Xiaomi Redmi 10 मध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा एलसीडी डिस्प्ले पॅनल असू शकतो. या आगामी रेडमी फोनमध्ये कंपनी MediaTek Dimensity G88 चिपसेट आणि Mali G52 GPU देऊ शकते. या फोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. या फोनमध्ये Android 11 आधारित MIUI 12 मिळू शकतो.  

Redmi 10 स्मार्टफोनच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य सेन्सर 50 मेगापिक्सलचा असेल, त्याचबरोबर एक 8 मेगापिक्सल आणि आणि दोन 2 मेगापिक्सलचे सेन्सर मिळू शकतात. Redmi 10 स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. हा रेडमी फोन 5000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो.  

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड