शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

20 टक्क्यांच्या बंपर डिस्काउंटसह Xiaomi Mi Smart Band 6 घेता येणार विकत; ऑफर मर्यादित कालावधीसाठी 

By सिद्धेश जाधव | Updated: November 4, 2021 15:53 IST

Xiaomi Mi Smart Band 6 Smartwatch Price In India: Mi Smart Band 6 वर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. हा स्मार्ट बँड शाओमीने ऑगस्टमध्ये सादर करण्यात आला होता.  

ऍमेझॉन सेलमध्ये Xiaomi Mi Smart Band 6 वर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. हा स्मार्ट बँड यावर्षी ऑगस्टमध्ये सादर करण्यात आला आहे. जर तुम्ही नवीन स्मार्ट बँड विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. चला जाणून घेऊया अ‍ॅमेझॉन सेलमधील Mi Smart Band 6 वर मिळणारी ऑफर.  

Mi Smart Band 6 

Mi Smart Band 6 ची एमआरपी 3,999 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु अ‍ॅमेझॉनवरून हा बँड 500 रुपयांच्या डिस्काउंटवर विकत घेता येईल. त्यामुळे या बँडची किंमत 3,499 रुपये होते. तसेच या ऑफरमध्ये अ‍ॅमेझॉन ग्राहकांना एक स्पेशल कुपन डिस्काउंट देखील मिळत आहे. त्यामुळे ही किंमत अजून 300 रुपयांनी कमी होते. त्यामुळे जवळपास 4000 रुपयांचा हा स्मार्ट बँड 3,299 रुपयांमध्ये ऑर्डर करता येईल.  

Xiaomi Mi Smart Band 6 चे स्पेसिफिकेशन्स  

Xiaomi Mi Smart Band 6 मध्ये शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यासाठी SpO2 सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 24/7 हार्ट रेट मॉनिटरिंग मिळते. मी बॅंड 6 मधील स्लीप ट्रॅकिंग फिचर स्लीप ब्रीदिंग क्वालिटी चेकसह देण्यात आले आहे. यातील 30 एक्सरसाइज मोड पैकी 6 मोड ऑपोअप डिटेक्ट होतात.   

हा फिटनेस ट्रॅकर 5 ATM पर्यंत वॉटर रेजिस्टन्ससह बाजारात आला आहे. यातील 125mAh LiPo बॅटरी सिंगल चार्जमध्ये 14 दिवसांचा बॅकअप देते, असा दावा कंपनीने केला आहे. हा बॅंड ब्लूटूथ 5.0 कनेक्टिविटीच्या माध्यमातून Android 5.0 आणि iOS 10 किंवा त्यावरील डिवाइसेसशी कनेक्ट करता येतो.  

Xiaomi Mi Smart Band 6 मध्ये 1.56-इंचाचा एज-टू-एज अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 152×486 पिक्सल आणि डेन्सिटी 326 ppi पिक्सल आहे. 450 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करणारा हा डिस्प्ले टेंपर्ड ग्लास प्रोटेक्शन आणि अँटी फिंगरप्रिंट कोटिंगसह सादर करण्यात आला आहे.   

टॅग्स :xiaomiशाओमीtechnologyतंत्रज्ञान