शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

भारतात उद्या लॉंच होणार Xiaomi Mi A1! जाणून घ्या, याबाबतची माहिती... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 17:12 IST

चीनची टेक्नॉलॉजी कंपनी शाओमी उद्या(दि.5) भारतात ड्युअल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉंच करणार आहे. यासंदर्भात दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात शाओमी Mi 5X स्मार्टफोनचे लॉंचिग करण्यात येणार आहे. 

नवी दिल्ली, दि. 04 - चीनची टेक्नॉलॉजी कंपनी शाओमी उद्या(दि.5) भारतात ड्युअल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉंच करणार आहे. यासंदर्भात दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात शाओमी Mi 5X स्मार्टफोनचे लॉंचिग करण्यात येणार आहे. गीकबेंचने दिलेल्या माहितीनुसार, ड्युअल कॅमेरा शाओमी Mi 5X हा स्मार्टफोन गेल्या काही दिवसांपूर्वा चीनमध्ये लॉंच करण्यात आला होता. दरम्यान, उद्या भारतात लॉंच करण्यात येणारा शाओमी Mi A1 असून कंपनीची स्मार्टफोनची ही नवी सिरीज असणार आहे. याचबरोबर, असे सांगण्यात येत आहे की, Mi A1 दुसरा कोणताही स्मार्टफोन नसून  Mi 5X या स्मार्टफोनचे नवीन व्हर्जन आहे. याचबरोबर, या स्मार्टफोनमध्ये Android One ही ऑपरेटिंग सिस्टिम असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  गुगलने  Android One ने बजेटमधील स्मार्टफोनसाठी डिझाईन केले होते. तेव्हापासून ते आत्तापर्यंत आतापर्यंत ऑपरेटिंगचे नवे प्रोडक्टस लॉंच करण्यात आले नाही, असे समजते. गीकबेंचच्या माहितीनुसार, शाओमीच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आणि Android 7.1.2 nougat ऑपरेटिंग सिस्टिम असणार आहे. तसेच, 4 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मेमरी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचबरोबर, 5.5 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आणि 12 मेगापिक्सल कॅमेरा असणार आहे. 

शाओमी रेडमी 4 A मॉडेलचे नवीन व्हेरियंट... शाओमी कंपनीने काही महिन्यांपूर्वी शाओमी रेडमी नोट 4 A हे मॉडेल लाँच केले होते. तेव्हा याची रॅम दोन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज 16 जीबी इतके होते. आता याची नवीन आवृत्ती सादर करण्यात आली असून यात तीन जीबी रॅम तर ३२ जीबी स्टोअरेज असेल. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने हे स्टोअरेज 128 जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. आधीच्या मॉडेलचे मूल्य 5, 999 रूपये होते. तर नवीन आवृत्तीचे मूल्य 6, 999 रूपये असून हा स्मार्टफोन उद्यापासून ग्राहकांना कंपनीच्या मी. कॉम या संकेतस्थळासह अमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, टाटा क्लिक आणि पेटीएम या शॉपिंग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल