शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

बंपर डिस्काउंट! Xiaomi च्या 14 स्मार्टफोन मॉडेलवर मिळणार भरघोस डिस्काउंट; कंपनीने केली दिवाळी ऑफर्सची घोषणा 

By सिद्धेश जाधव | Updated: October 26, 2021 17:57 IST

Diwali With Mi Offer From Xiaomi: शाओमी Mi 11X, Redmi Note 10 आणि Redmi 9 सीरिजमधील स्मार्टफोन्सवर Diwali Offer अंतर्गत डिस्काउंट देत आहे.

दिवाळीच्या निम्मिताने स्मार्टफोन्ससह इतर प्रॉडक्टची मागणी वाढते. या मागणीचा फायदा घेण्यासाठी कंपन्या आपल्या Diwali Offers ची घोषणा करतात. आता Xiaomi देखील ‘Diwali with Mi’ ची घोषणा केली आहे आहे. या ऑफर अंतर्गत Smartphones, Smart TV आणि इतर प्रोडक्ट्सवर भरमसाठ सूट आणि मोफत गिफ्ट्स देण्यात येतील. 6 नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणाऱ्या या ऑफर्सचा फायदा फक्त ऑफलाईन स्टोर्समधून केलेल्या खरेदीवर करता घेता येईल. पुढे आम्ही प्रत्येक स्मार्टफोन सीरिजवर मिळणाऱ्या डिस्काउंटची माहिती दिली आहे.  

Mi 11X Series वरील डिस्काउंट  

Xiaomi Mi 11X Pro स्मार्टफोनचा 8GB RAM आणि 128GB Storage असलेला व्हेरिएंट 39,999 रुपयांमध्ये लाँच झाला होता, परंतु ऑफर अंतगर्त हा फोन 3,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 36,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 8GB RAM आणि 128GB Storage असलेला Xiaomi Mi 11X देखील या सेलमध्ये 3,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 28,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. Xiaomi Mi 11X चा 6GB RAM आणि 128GB Storage व्हेरिएंटवर 2,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे, त्यामुळे हा फोन 27,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. 

Redmi Note 10 Series वरील डिस्काउंट ऑफर्स  

Redmi Note 10 Lite वर दिवाळी निमित्ताने 1,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे 6GB/128GB व्हेरिएंट 15,999 रुपये आणि 4GB/128GB व्हेरिएंट 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर Redmi Note 10s च्या 64 GB Storage व्हेरिएंटवर 1,000 रुपये आणि 128GB Storage व्हेरिएंटवर 500 रुपयांची सूट दिली जात आहे. 500 रुपयांच्या डिस्काउंटनंतर Redmi 10 Prime चा 4GB/64GB मॉडेल फक्त 11,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर Redmi Note 10 Pro Max सोबत Redmi Sonic Bass Wireless Earphones मोफत मिळतील.  

Redmi 9 Series वरील दिवाळी ऑफर 

‘Diwali with Mi’ सेलमध्ये Redmi 9 आणि Redmi 9 Activ च्या 4GB/64GB मॉडेलवर 1,000 रुपयांची सूट मिळत आहे. तर 4GB/64GB असलेल्या Redmi 9 Power वर 500 रुपये, 4GB/64GB असलेल्या Redmi 9i Sport वर 300 रुपये आणि 2GB/32GB असलेल्या Redmi 9A वर 200 रुपयांची सूट दिली जात आहे. त्यामुळे या फोन्सची किंमत अनुक्रमे 10999 रुपये, 8499 रुपये आणि 6799 रुपये होईल.  

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान