शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

भिंतीवर लावता येणारा जगातील पहिला Cooler; कमी वीज वापरून घराला करेल थंड  

By सिद्धेश जाधव | Updated: May 16, 2022 10:16 IST

Symphony 15 L Room Cooler एसीप्रमाणे तुम्ही हा कुलर भिंतीवर लावू शकता.  

भारतातील गर्मीवर एसी आणि कुलर हे दोन उपाय मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. एसी मात्र सर्वांनाच परवडत नाही, त्यामुळे लोक कुलरची निवड करतात. एसी उंचावरून हवा देत असल्यामुळे खोली थंड करण्यास जास्त मदत होते. आता Symphony 15 L Room/Personal Air Cooler आला आहे, जो तुम्ही एसीप्रमाणे भिंतीवर लावू शकता. हा कुलर तुमच्या घरातील जागा अडवत नाही.  

Symphony Cloud Personal Cooler  

Symphony Cloud Personal Cooler ची क्षमता 15 लीटर आहे. म्हणजे यात 15 लीटरचा वॉटर टँक देण्यात आला आहे. हा कुलर सुमारे 2000 sq ft एरिया आरामात थंड करू शकतो, असा दावा कंपनीनं केला आहे. यातील थ्री साईड कूलिंग पॅड वेगाने गर्मीत देखील घर थंड करतात. तसेच ह्यूमिडिटी दूर करण्यासाठी यात Dehumidifying सिस्टम देण्यात आली आहे. तसेच दुरून ऑपरेट करता यावा म्हणून कंपनीनं एक रिमोट देखील दिला आहे.  

Symphony Cloud Personal Cooler with Remote भारतात 14,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून हा कुलर तुम्ही फक्त 11,899 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. फ्लिपकार्ट या कुलरवर 3,100 रुपये अर्थात 20 टक्के डिस्काउंट देत आहे. तसेच तुम्ही मासिक हप्त्यांवर देखील या जगावेगळ्या कुलरची खरेदी करू शकता.