शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अद्यापही सेमीकंडक्टर्सचा तुटवडा; कार आणि गॅजेट्स महागच राहणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 11:38 IST

भारतासह जगभरातील कंझ्यमुर इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटो कंपन्यांना सध्या सेमीकंडक्टर चिप आणि कॉम्पोनन्ट्सच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे

भारतासह जगभरातील कंझ्यमुर इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटो कंपन्यांना सध्या सेमीकंडक्टर चिप आणि कॉम्पोनन्ट्सच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे वाहतूक खर्चातही सहापट वाढ झाली आहे. पुढील वर्षाच्या जून महिन्यापर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.यांची भासणार टंचाई 

  • स्मार्टफोन
  • लॅपटॉप
  • टीव्ही
  • रेफ्रिजरेटर
  • कार

या गाड्या होणार महाग

  • मारुती सुझुकी ह्युंदाई
  • टाटा मोटर्स मर्सिडीझ ऑडी

खेळ आकड्यांचा

  • इलेक्ट्रॉनिक आणि ऑटो कॉम्पोनन्ट्सच्या किमती 
  • ४० ते १०० टक्क्यांनी वाढल्या.
  • ऑटो कंपन्यांच्या एकूण विक्रीत पाच अब्ज डॉलरची घसरण झाली.
  • वाहतूक खर्च ६ पट वाढला.
  • सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे भारतात यंदा ५ लाख वाहनांची निर्मिती होऊ शकली नाही.
  • भारतातील कारविक्रीत घट झाली. 
  • महागाई कायम
  • कॉम्पोनन्ट्सच्या किमतींमध्ये झालेली दुप्पट वाढ आणि सहापट वाढलेला वाहतूक खर्च यांमुळे कार्सची विक्री यंदा २० टक्क्यांनी घसरली.
  • आणखी सहा महिने ही स्थिती कायम राहणार असल्याने कार आणि गॅजेट्सच्या किमती चढ्याच राहणार आहेत.असा वाढला वाहतूक खर्च
  • डिसेंबर २०२० - $ ४००० वाढ : ३१५% जुलै २०२१ -$ ७३९५वाढ : ८५%नोव्हेंबर २०२१- $ ९८०० वाढ : ३२% 
टॅग्स :carकार