शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाच्या विश्वातील ‘रोल्स रॉयस’! बॉलिवूडमधील हिरोइन्स करतात या डेटिंग अ‍ॅपचा वापर; अकाऊंटसाठी लाखभर वेटिंग

By सिद्धेश जाधव | Updated: February 14, 2022 19:11 IST

Raya Dating App: एक असं डेटिंग अ‍ॅप आहे, ज्याचा वापर फक्त सेलिब्रेटीज करतात. या अ‍ॅपवर अकाऊंट बनवण्यासाठी युजर्सच्या रेफ्रेंसची गरज असते.  

Raya Datin App: सध्या प्रेमाचा शोध देखील ऑनलाईन घेतला जातो. यासाठी डेटिंग अ‍ॅप्स मदत करतात. फक्त एक Right Swipe करून तुम्ही साथीदार शोधू शकता. तुम्हाला माहित आहे का की एक असं डेटिंग अ‍ॅप देखील आहे, ज्याचा वापर फक्त सेलेब्रिटीज करते करतात. ते या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्यासाठी मॅच शोधण्याचा प्रयत्न करतात.  

Raya App वर हॉलीवूड आणि बॉलिवूडचे सेलिब्रेटी 

Ben Affleck, Drew Barrymore इत्यादी हॉलिवूड सेलिब्रेटी राया अ‍ॅपचा वापर करतात. तर Jhanvi Kapoor, Vaani Kapoor, Neha Sharma या सारख्या बॉलीवुड अभिनेत्र्या देखील इथे प्रेमाचा शोध घेत आहेत. या अ‍ॅपवर फक्त श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांचा वावर आहे. इथे सेलेब्रिटी आपल्यासाठी जोडीदाराचा शोध घेतात.  

राया अ‍ॅपवर अकाऊंट कसं ओपन करायचं?  

Raya अ‍ॅप फक्त iOS म्हणजे Apple फोनसाठी बनवण्यात आलं आहे. इथे अ‍ॅप इन्स्टॉल करणं पुरेसं नाही तर Administrator कडून Profile साठी परवानगी मिळणं देखील आवश्यक आहे. या अ‍ॅपमध्ये एंट्री मिळवण्यासाठी सेलेब्रिटी आणि श्रीमंतांपेक्षा वेगळं प्रोफाइल असणं आवश्यक आहे.  

Raya अ‍ॅपवर अकाऊंट ओपन करण्यासाठी युजरकडून रेफ्रेंस मिळणं आवश्यक आहे. या अ‍ॅपवर 10 लाखांच्या आसपास लोक आहेत. तर 1 लाखांपेक्षा जास्त लोक Waiting List वर आहेत. तुम्ही इथे सेलेब्रिटी सोबत मॅच झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट घेतला तर अ‍ॅपमधून बाहेर काढलं जातं.  

हे देखील वाचा:

टॅग्स :technologyतंत्रज्ञानJanhavi Kapoorजान्हवी कपूरNeha Sharmaनेहा शर्मा