शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:55 IST

WhatsApp Safety Tools: फ्रॉडची सुरुवात एका टेक्स्ट मेसेजने होते. लिंक येते, लुभावणाऱ्या ऑफर्स असतात, पैसे डबल, ट्रिपल आदी करण्याचे सांगितले जाते. हे फ्रॉड आहे हे ओळखणे खूप कठीण असते.

व्हाट्सअ‍ॅपचे नवीन 'सेफ्टी ओव्हरव्यू' टूल लाँच केले आहेत. युजरना मेसेज करताना घोटाळे ओळखण्यासाठी याची मदत मिळणार आहे. व्हॉट्सअपने आधीच ६.८ दशलक्ष व्हाट्सअ‍ॅप अकाऊंट बंद केली आहेत. तरीही गुन्हे वाढतच चालले आहेत. घोटाळेबाज झटपट पैसे कमावण्यासाठी आकर्षक वाटणार्‍या परंतु सत्यात अविश्वसनीय ऑफर आणि पिरॅमिड स्कीमद्वारे लोकांची फसवणूक करत आहेत, या फ्रॉडपासून वाचण्यासाठी व्हॉट्सअपने हे पाऊल उचलले आहे. 

या फ्रॉडची सुरुवात एका टेक्स्ट मेसेजने होते. लिंक येते, लुभावणाऱ्या ऑफर्स असतात, पैसे डबल, ट्रिपल आदी करण्याचे सांगितले जाते. हे फ्रॉड आहे हे ओळखणे खूप कठीण असते. यासाठी पहिले फिचर हे ग्रुप मेसेजिंगवर आले आहे. तुमच्या संपर्कात नसलेल्या व्यक्तीने तुम्ही कदाचित ओळखत नसलेल्या नवीन व्हाट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये तुम्हाला घेतले असेल तर तुम्ही त्याच्या रिव्हू करू शकता. तुम्हाला वाटल्यास त्या ग्रुपवरील चॅट पाहता येतील, तुम्ही जोवर तो ग्रुप तुमच्यासाठी योग्य आहे हे कळवत नाही तोवर त्या ग्रुपमधील मेसेज सायलेंट केले जाणार आहेत. तुम्ही रिव्ह्यू करताना तो ग्रुप सोडूही शकता.                                                                                                                                                                                                                                           वैयक्तिक मेसेंजिंगमध्ये तुम्ही मेसेज करण्यापूर्वी त्याची माहिती इंटरनेटवर घेऊ शकता. व्हॉट्सअप तुम्हाला या व्यक्तीबाबत आणखी काही संदर्भ देऊन तुम्हाला सावध करणार आहे. जेणेकरून तुम्ही त्या व्यक्तीसोबत बोलायचे की नाही हे ठरवू शकता. ती व्यक्ती जर कोणाची ओळख सांगत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही फोन करू शकता व याची माहिती घेऊ शकता. अशाप्रकारच्या सावधगिरीच्या टिप्स तुम्हाला दिल्या जाणार आहेत. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपfraudधोकेबाजी