शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

'या' ३५ स्मार्टफोनमधून WhatsApp बंद होणार! तुमच्या मोबाईलचा समावेश आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 15:57 IST

WhatsApp नेहमी व्हर्जनमध्ये अपडेट करत असतं. आता व्हॉट्सअपने काही स्मार्टफोनमध्ये अपडेट केले आहे, यामुळे काही फोनमध्ये व्हॉट्सअप बंद होणार आहे.

WhatsApp नेहमी आपल्या व्हर्जनमध्ये अपडेट करत असते.  जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या स्मार्टफोनला सपोर्ट करणे बंद केले आहे. हे काही काळानंतर अपडेट केली जाते. अँड्रॉइड आणि आयओएससाठी वेळोवेळी अपडेट्स दिले जातात. आता या अपडेटमुळे काही फोनमधील व्हॉट्स बंद होणार आहे.  

BSNL 5G चे सिमकार्ड पुण्यात आले; अधिकाऱ्यांनी ते दाखविले, Video व्हायरल...

या व्हर्जनमधून व्हॉट्सअप बंद होणार

Android 4 किंवा त्याहून जुने, iOS 11 किंवा त्याहून जुने आणि Kai OS 2.4 आणि त्याहून जुन्या डिव्हाइसेसमध्ये WhatsApp सेवा बंद करण्यात आले आहे.

Android 5 आणि त्यावरील आणि iOS 11 आणि त्यावरील वर चालत असतील त्यांना WhatsApp सपोर्ट मिळेल. व्हॉट्सॲपने या स्मार्टफोन्सच्या नावांचा उल्लेख केलेला नाही. यादीत असे ३५ स्मार्टफोन आहेत या फोनमदील सपोर्ट बंद झाला आहे. यामध्ये Apple, सॅमसंग, हुआवेई, मोटोरोला या स्मार्टफोन्सच्या नावांचा समावेश आहे.

या डिव्हाइसमधील WhatsApp बंद होणार

Samsung Galaxy Ace Plus

Samsung Galaxy Core

Samsung Galaxy Express 2

Samsung Galaxy Grand

Samsung Galaxy Note 3 N9005 LTE

Samsung Galaxy Note 3 Neo LTE+

Samsung Galaxy S 19500

Samsung Galaxy S3 Mini VE

Samsung Galaxy S4 Active

Samsung Galaxy S4 mini I9190

Samsung Galaxy S4 mini I9192 Duos

Samsung Galaxy S4 mini I9195 LTE

Samsung Galaxy S4 Zoom

Apple च्या या मोबाईलवरही WhatsApp सपोर्ट मिळणार नाही

Apple iPhone 5Apple iPhone 6Apple iPhone 6S PlusApple iPhone 6SApple iPhone SE

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल