शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता तुमची सिक्रेट WhatsApp चॅटिंग राहणार कायम सिक्रेट; Archived Chat साठी नवीन फिचर सादर

By सिद्धेश जाधव | Updated: July 28, 2021 19:37 IST

WhatsApp ने नवीन अर्काइव्ह चॅट सेटिंग फीचर रोल आउट केले आहे. या नवीन फीचरमुळे आता आर्काइव्ड चॅट्स म्यूट करता येतील.  

WhatsApp ने युजर्ससाठी नवीन आर्काइव्ड चॅट सेटिंग फीचर रोल आउट केले आहे. या नवीन फीचरचा वापर करून युजर्सना त्यांच्या आर्काइव्ड चॅट्स म्यूट करता येतील. म्हणजे आर्काइव्ड चॅटमध्ये नवीन मेसेज आल्यावर देखील तो पॉप-अप होणार नाही. जोपर्यंत तुम्ही आर्काइव्ड चॅट्स अनआर्काइव्ड करत नाही तोपर्यंत त्यांची नोटिफिकेशन येणार नाही.  (whatsapp updates archived chat feature with new setting)

WhatsApp वरील हे फीचर iOS आणि Android युजर्ससाठी रोल आउट करण्यात आले आहे. हे फीचर वापरण्यासाठी WhatsApp चे लेटेस्ट व्हर्जन इंस्टॉल करणे आवश्यक आहे. या नवीन फीचरचा फायदा असा होईल कि आवश्यक चॅट्स वर दिसतील तर अनावश्यक चॅट्स आर्काइव्ड करून तळाला पाठवता येतील. जे लोक अर्काइव्ह चॅट फिचरचा वापर चॅट लपवण्यासाठी करतात त्यांना पण वारंवार चॅट्स अर्काइव्ह कराव्या लागणार नाहीत.  

हे फिचर अशा प्रकारे करा अनेबल 

  • हे अनेबल किंवा डिसेबल करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये जा. 
  • त्यानंतर सेटिंग्समधून चॅट सेटिंग्सची निवड करा. 
  • चॅट सेटिंग्समध्ये आर्काइव्ड चॅट्स अनेबल आणि डिसेबल करण्याचा पर्याय दिसेल. 
  • टोगॅल ऑन केल्यावर तुम्ही हे नवीन फीचर वापरू शकाल. 

चॅटिंग आर्काइव्ड (Archived) आणि Un-archived कशी करायची  

  • कोणतीही वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट आर्काइव्ड करण्यासाठी त्या चॅट किंवा ग्रुप चॅटवर टच करून होल्ड करा. 
  • आता वर पिन, रिमूव, म्यूट आणि आर्काइव्ड असे पर्याय येतील, त्यातून आर्काइव्डची निवड करा. 
  • आता ती चॅट मेन चॅट लिस्ट मधून गायब होईल. 
  • अनआर्काइव करण्यासाठी ती चॅट नावाने सर्च करा. 
  • उजवीकडे असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करून अनम्यूट नोटिफिकेशन ऑप्शन निवडा.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन