शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp वर आले एचडी फोटो फिचर; फोटो पाठवताना क्वालिटीसाठी मिळणार तीन पर्याय

By सिद्धेश जाधव | Updated: July 17, 2021 18:08 IST

WhatsApp HD Photo Feature: WhatsApp वर एचडी फोटो फिचर सोबत आता इन्क्रिप्टेड बॅकअपचे फिचर देखील बीटा युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. 

व्हॉट्सअ‍ॅपने अँड्रॉइड बीटा युजर्ससाठी नवीन फिचर रोलआऊट केले आहे. व्हॉट्सअ‍ॅप आता तुमचा चॅट बॅकअप कंपनीच्या क्लाऊडवर इन्क्रिप्ट करतो. हे फिचर 2.21.15.5 अँड्रॉइड बीटा अपडेटमध्ये देण्यात आले आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेबल व्हर्जनवर अजूनही गुगल ड्राइव्हसारख्या थर्ड पार्टी ऍप्सचा वापर करता येतो.  

तुमचा बॅकअप इन्क्रिप्ट करण्यासाठी तुम्हाला एक पासवर्ड बनवावा लागेल. म्हणजे जेव्हा तुम्हाला बॅकअप रिस्टोर करायचा असेल तेव्हा तुम्हाला हा पासवर्ड टाकावा लागेल. जर तुम्ही हा पासवर्ड विसरलात तर तुम्हाला तो चॅट बॅकअप रिस्टोर करता येणार नाही.  

WaBetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, हा पासवर्ड व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, गुगल किंवा फेसबुकला पाठवला जात नाही. या फिचरमध्ये तुमचा पासवर्ड रिस्टोर करण्यासाठी 64 अंकी इन्क्रिप्शन ‘की’ देखील वापरता येईल. परंतु जर ही ‘की’ हरवली तर तुम्हाला तुमचा डेटा मिळणार नाही.  

व्हॉट्सअ‍ॅपने एचडी फोटो फीचरचा देखी समावेश केला आहे. या फिचरच्या माध्यमातून तुम्ही फोटो पाठवताना त्याची क्वालिटी निवडू शकता. अँड्रॉइड बीटा टेस्टर्सना क्वालिटीसाठी तीन वेगवेगळे पर्याय मिळत आहेत. यात बेस्ट क्वालिटी, ऑटो आणि डेटा सेव्हर अश्या तीन पर्यायांचा समावेश आहे. हे फिचर सर्वांसाठी कधी उपलब्ध होईल याची माहिती मात्र अजून समोर आली नाही.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान