शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp कॉल आणि व्हिडीओ कॉलवर जास्त डेटा होणार नाही खर्च; हे फिचर करा अ‍ॅक्टिव्हेट 

By सिद्धेश जाधव | Updated: July 12, 2021 20:25 IST

WhatsApp कॉल करताना तुम्हाला जर तुमचा मोबाईल डेटा संपण्याची चिंता असेल तर तुम्ही या फीचरचा वापर करू शकता.  

भारतातील लोकप्रिय मेसेंजर WhatsApp चा वापर भारतातील स्मार्टफोन वापरकर्ते मोठ्या प्रमाणावर करतात. या मेसेंजरचा वापर मेसेज, व्हॉइस कॉल्स आणि व्हिडीओ कॉल्स करण्यासाठी केला जातो. यातील टेक्स्ट मेसेज पाठवण्यासाठी इतका मोबाईल डेटा खर्ची पडत नाही परंतु मीडिया फाइल्स, व्हॉइस कॉल्स आणि व्हिडीओ कॉल्स तुमच्या मोबाईल डेटावर मोठा परिणाम करू शकतात. जर तुम्ही देखील डेटाचा वापर कमी करून व्हॉटसअ‍ॅपवर व्हॉइस कॉल्स आणि व्हिडीओ कॉल्स करू इच्छित असाल तर पुढे दिलेल्या फीचरचा वापर करा.  

WhatsApp वर या फीचरचा वापर कसा करायचा? 

व्हॉट्सअ‍ॅप वॉयस आणि व्हिडीओ कॉल दरम्यान डेटा वाचवण्यासाठी तुमच्याकडे Android फोनमध्ये अ‍ॅपचे लेटेस्ट व्हर्जन 2.21.12.21 असणे आवश्यक आहे. iOS डिवाइसमध्ये अ‍ॅपचे 2.21.130.15 व्हर्जन असावे. जर तुमच्याकडे अपडेटेड अ‍ॅप नसेल तर ते अपडेट करून घ्या आणि पुढील स्टेप्स फॉलो करा.  

  • सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये WhatsApp ओपन करा. 
  • त्यानंतर उजवीकडे असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. 
  • तिथे Settings या ऑप्शनची निवड करा. 
  • त्यानंतर Storage आणि Data वर क्लिक करा. 
  • आता तुमच्या स्क्रीनवर Use Less Data for Calls असा ऑप्शन दिसेल तो एनेबल करा. 
  • आता व्हाट्सअ‍ॅप कॉल दरम्यान कमी डेटाचा वापर होईल. Android आणि iOS दोन्ही डिवाइसेससाठी या स्टेप्स फॉलो करा.  
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान