शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 19:02 IST

व्हॉट्सअ‍ॅपच्या कॅमेऱ्या क्वालिटीत आणखी सुधारणा व्हायरला पाहिजे, अशी इच्छा असलेल्या वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या कॅमेऱ्या क्वालिटीत आणखी सुधारणा व्हायरला पाहिजे, अशी इच्छा असलेल्या वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर घेऊन येत आहे. नाइड मोड असे, या फीचरचे नाव आहे. या फीचरमुळे वारकर्त्यांना कमी प्रकाशातही चांगल्या क्वालिटीचा फोटो काढता येणार आहे. हे फिच सध्या अँड्रॉईंड व्हर्जन २.२५.२२.२ च्या बीटा टेस्टर्ससाठी सुरु करण्यात आले आहेत.

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, काही बीटा वापरकर्त्याला व्हॉट्सअ‍ॅपच्या इनबिल्ट कॅमेऱ्यांत चंद्रासारखा आयकॉन दिसेल. कमी प्रकाशात फोटो काढताना या आयकॉनवर क्लिक केल्यास व्हॉट्सअ‍ॅप स्वत:च फोटोची क्वालिटी सुधारेल. या फिचरमुळे तुम्हाला अंधारात फोटो काढताना मोठा फायदा होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, फोटो काढण्यापूर्वी नाइड मोड फीचर अ‍ॅक्टिव्ह केल्यानंतर कमी प्रकाशात चांगल्या क्वालिटीचा फोटोचा अनुभव मिळेल. 

मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ग्राहकांना असे एक फिचर मिळणार आहे, ज्यामुळे वापरकर्ते इंस्टाग्राम किंवा फेसबूक वरून थेट आपले प्रोफाईल फोटो इम्पोर्ट करू शकतील. लवकरच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये फोटो बदलण्यासाठी कॅमेरा, गॅलरी, अवतार किंवा  एआय जनरेटेड इमेजचे ऑप्शन मिळणार आहेत. नवे फिचर आल्यानंतर इन्स्टाग्राम आणि फेसबुकचे ऑप्शन देखील जोडले जाणार आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान