शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारतात लाँच होईल 11GB रॅम असलेला Vivo Y73; कंपनीने केली घोषणा  

By सिद्धेश जाधव | Updated: June 5, 2021 19:30 IST

Vivo Y73 Launch: Vivo इंडियाचे डायरेक्टर निपुण मार्या यांनी ट्विटरवरून खुलासा केला आहे कि ‘वाय’ सिरीजमध्ये Vivo Y73 (2021) लाँच केला जाणार आहे.

Vivo इंडियाचे डायरेक्टर निपुण मार्या यांनी ट्विटरवरून खुलासा केला आहे कि ‘वाय’ सिरीजमध्ये नवीन फोन लाँच केला जाणार आहे. या फोनचे नाव Vivo Y73 (2021) असे असेल. पुढील काही दिवसांत हा फोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. 

Vivo Y73 ची माहिती देताना कंपनीचे डायरेक्टर निपुण मार्या यांनी एक टीजर ईमेज शेयर केली आहे ज्यात फोनच्या बॅक पॅनलचा फोटो देखील दाखवण्यात आला आहे. हा Vivo V21 स्मार्टफोन सारखा दिसत आहे आणि मोबाईलच्या मागील बाजूस डायमंड कट डिजाईन दिसत आहे. लवकरच कंपनी Vivo Y73 ची लाँच डेट सांगेल, अशी आशा आहे.  (Vivo Y73 coming may launch India soon)

Vivo Y73 (2021) 

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार, वीवो वाय73 2021 मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.44 इंचाचा फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असेल. हा एक अ‍ॅमोलेड पॅनल असेल. वीवोचा हा आगामी स्मार्टफोन अँड्रॉइड 11 ओएसवर लाँच केला जाईल. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेकचा हीलियो जी95 चिपसेट आणि माली जी76 जीपीयू देण्यात येईल. लीकनुसार, हा फोन 8 जीबी रॅम आणि 3 जीबी अ‍ॅडीशनल रॅम देखील दिला जाईल.  

वीवो वाय73 (2021) ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लाँच होईल. रिपोर्टनुसार, फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेन्सर दिला जाईल. या मुख्य सेन्सर सोबत 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि डेफ्थ मिळेल. फोनमधील फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सलचा असेल. पावर बॅकअपसाठी Vivo Y73 (2021) मध्ये 4,000एमएएचची बॅटरी असल्याचे समोर आले आहे, हि बॅटरी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल.  

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड