शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

12GB रॅमसह शानदार Vivo Y72 5G भारतात दाखल; कमी किंमतीत मिळणार दमदार स्पेसिफिकेशन्स 

By सिद्धेश जाधव | Updated: July 15, 2021 14:52 IST

Vivo Y72 5G Launch: विवो वाय72 5जी च्या एकमेव 8GB रॅम मॉडेलची किंमत 20,990 रुपये ठेवण्यात आली आहे.

Vivo ने आज भारतात आपल्या वी सीरिजमध्ये नवीन Vivo Y72 5G लाँच केला आहे. हा 5G स्मार्टफोन 12GB रॅम आणि Snapdragon 480 चिपसेटसह फक्त 20,990 रुपयांमध्ये बाजारात लाँच करण्यात आला आहे. या विवोस्मार्टफोनसोबत कंपनीने अनेक ऑफर्स दिल्या आहेत. विवो वाय72 5जी च्या खरेदीवर बॅंक कॅशबॅक आणि डिस्काउंट सोबतच 10,000 रुपयांचे Jio benefits देखील मिळतील.  (vivo Y72 5G launched in India with Snapdragon 480, 90Hz refresh rate)

Vivo Y72 5G ची किंमत  

विवो वाय72 5जी च्या एकमेव 8GB रॅम मॉडेलची किंमत 20,990 रुपये ठेवण्यात आली आहे. HDFC, ICICI आणि Kotak बँकेच्या कार्डने हा फोन विकत घेतल्यास 1,500 रुपयांचा फ्लॅट कॅशबॅक मिळेल. तसेच Vivo Y72 5G सोबत वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंट आणि 10,000 रुपयेचे Jio benefits मिळतील. 

Vivo Y72 5G चे स्पेसिफिकेशन्स 

विवो वाय72 5जी मध्ये 2408 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.58 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवला सपोर्ट करतो. हा अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएसवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या विवो फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट देण्यात आला आहे. Vivo Y72 5G मध्ये 8GB रॅम + 4GB वर्चुअल रॅम देण्यात आला आहे. तसेच यात 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. सिक्योरिटीसाठी यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.  

Vivo Y72 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर 2 मेगापिक्सलच्या सेकंडरी लेन्ससह देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 5,000एमएएचची बॅटरीला सपोर्ट करतो. ही बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड