शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

कमी किंमतीत 5,000mAh बॅटरीसह दमदार Vivo Y3s लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Updated: October 18, 2021 17:15 IST

Budget Vivo Phone Vivo Y3s Price In India: विवोने Vivo Y3s हा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा एक Budget Phone आहे जो 5000mAh Battery आणि 13MP Camera सह बाजारात आला आहे.  

विवोने आपल्या वाय सीरीजमध्ये Vivo Y3s हा नवीन फोन भारतात सादर केला आहे. हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन 5000mAh Battery, MediaTek Helio P35 प्रोसेसर आणि 2GB RAM सह सादर करण्यात आला आहे. हा फोन रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करतो. त्यामुळे या फोनमधील चार्जच्या मदतीने दुसरा फोन किंवा डिवाइस चार्ज करता येईल.  

Vivo Y3s Price In India 

Vivo Y3s च्या एकमेव व्हेरिएंटची किंमत 9,490 रुपये ठेवण्यात आली आहे. ज्यात 2GB RAM आणि 32GB स्टोरेज मिळते. विशेष म्हणजे आजपासूनच हा फोन विवो ई-स्टोर, अ‍ॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, टाटा क्लिक, पेटिएमसह ऑफलाईन स्टोर्सवरून विकत घेता येईल. पुढील तीन महिन्यासाठी कंपनीने Vivo Y3s च्या खरेदीवर नो-कॉस्ट ईएमआय ऑफरची घोषणा केली आहे.  

Vivo Y3s चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo Y3s स्मार्टफोनमध्ये 6.51-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. वर सांगितल्याप्रमाणे हा फोन MediaTek Helio P35 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. हा फोन Android 11 Go Edition आधारित Funtouch OS 11 वर चालतो. तसेच यात 2GB RAM आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज 1TB पर्यंत मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. 

फोटोग्राफीसाठी 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि तर सेल्फीसाठी 5MP फ्रंट कॅमेरा मिळतो. या ट्रूली ड्युअल सिम फोनमध्ये Bluetooth 5.0, Wi-Fi, GPS आणि मायक्रो यूएसबी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी ऑप्शन देण्यात आले आहेत. यातील 5000mAh ची बॅटरी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, जी रिवर्स चार्जिंग फिचरला सपोर्ट करते.  

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान