शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

8GB रॅम, 5000mAh बॅटरीसह आला Vivo Y33T फोन; शाओमी-रियलमीची करणार सुट्टी  

By सिद्धेश जाधव | Updated: January 10, 2022 19:51 IST

Vivo Y33T India Launch: Vivo Y33T स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर, 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.

Vivo Y33T आज भारतात लाँच झाला आहे. हा स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर, 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. या फोनचा एकमेव व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. ज्याची किंमत 18,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन मिरर ब्लॅक आणि मिडडे ड्रीम अशा दोन रंगात विकत घेता येईल. हा फोन विवो इंडिया ई-स्टोर, अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम, टाटाक्लिक, बजाज फिनसर्व ईएमआय स्टोर आणि रिटेल स्टोरवरून विकत घेता येईल. 

Vivo Y33T चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo Y33T मध्ये 6.58-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनला Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरची पॉवर देण्यात आली आहे. सोबत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज माक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1टीबी पर्यंत वाढवता येते. यातील 5000mAh ची मोठी बॅटरी 18W फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येईल.  

फोटोग्राफीसाठी Y33T मध्ये ट्रिपल-कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चा मुख्य कॅमेरा सेन्सर आहे सोबत 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ v5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, एफएम रेडिओ आणि यूएसबी टाईप सी पोर्ट असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स देण्यात आले आहेत.  

हे देखील वाचा:

28 हजारांत iPhone तर 7 हजारांत अँड्रॉइड; 10 स्मार्टफोनवर मिळतायत ढासू ऑफर

फक्त 694 रुपयांमध्ये मिळवा Realme चा 5G Phone; भरघोस सवलतीसह 8GB RAM, 64MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड