शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विवो विंटर कार्निव्हल : Vivo V7+, Vivo V5 Plus स्मार्टफोनवर सूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 20:28 IST

यामध्ये अनेक विवोच्या स्मार्टफोनवर सवलती देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये Vivo V7+, Vivo V5s, Vivo V5 Plus, Vivo Y69, Vivo Y66, Vivo Y53 आणि Vivo Y55s या स्मार्टफोनवर सूट देण्यात आली आहे.

ठळक मुद्देविवोच्यावतीने अमेझॉनवर विंटर कार्निव्हल सेलविवोच्या स्मार्टफोनवर सवलती अमेझॉन पे बॅलन्स म्हणून 5 टक्के कॅशबॅक

मुंबई  : चीनची कंपनी असलेल्या विवोने आपल्या ग्राहकांसाठी स्मार्टफोनवर खास ऑफर आणली आहे. विवोच्यावतीने अमेझॉनवर विंटर कार्निव्हल सेलचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अनेक विवोच्या स्मार्टफोनवर सवलती देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये Vivo V7+, Vivo V5s, Vivo V5 Plus, Vivo Y69, Vivo Y66, Vivo Y53 आणि Vivo Y55s या स्मार्टफोनवर सूट देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला जर एखादा विवोचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुम्हाला विवो विंटर कॉर्निव्हलचा नक्कीच फायदा होईल.  विवो विंटर कॉर्निव्हल तीन दिवसांचा आहे. म्हणजेच आजपासून (बुधवार)सुरुवात झाली असून शुक्रवारपर्यंत हा चालणार आहे. विवोच्या स्मार्टफोनवर 3 हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर सुद्धा देण्यात आली आहे. तर अमेझॉन पे बॅलन्स म्हणून 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. याचबरोबर, एक्स्चेंज ऑफरसह फोन खरेदी केल्यास 2 हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. V7+ सोबत बारा महिन्यांसाठी रिप्लेसमेंट गॅरंटी देण्यात आली आहे.दरम्यान, कंपनीने काही दिवसांपूर्वीच V7+ नव्या रंगामध्ये लाँच केला होता. या फोनची किंमत 21 हजार 990 रुपये आहे. अमेझॉनवर हा फोन खरेदीसाठी उपलब्ध केला आहे. V5 प्लसची किंमत 19 हजार 990 रुपये आहे. मात्र हा फोन 17 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Y69 14 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. तर Y66 13 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Y53 9 हजार 990 रुपये आणि Y55S 11 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान