शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

8GB रॅम आणि 50MP सेल्फी कॅमेऱ्यासह Vivo V23e ने घेतली धमाकेदार एंट्री; जाणून घ्या किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: November 8, 2021 15:44 IST

Vivo V23e Price And Launch Details: Vivo V23e स्मार्टफोन 50MP Selfie Camera, 8GB RAM आणि 44W फास्ट चार्जिंगसह लाँच करण्यात आला आहे.

गेले कित्येक दिवस लीक आणि रिपोर्ट्समधून समोर येणारा Vivo V23e स्मार्टफोन अखेरीस लाँच झाला आहे. हा डिवाइस Vivo V21e चा अपग्रेडेड व्हेरिएंट आहे. सध्या Vivo V23e स्मार्टफोन कंपनीने Vietnam मध्ये लाँच केला आहे. या फोनमध्ये 50MP Selfie Camera, 8GB RAM आणि 44W फास्ट चार्जिंग असे जबराट फिचर देण्यात आले आहेत.  

Vivo V23e चे स्पेसीफाकेशन्स  

Vivo V23e स्मार्टफोन 6.44 इंचाच्या फुल-एचडी अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या डिवाइसला MediaTek Helio G96 ची पॉवर देण्यात आली आहे. सोबत 8GB RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. 

फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि 2MP चा सुपर मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडियो कॉलिंगसाठी विवोने 50MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. डिवाइसमधील 4050mAh ची बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Vivo V23e ची किंमत  

व्हिएतनाममध्ये Vivo V23e ची किंमत 8,490,000 VND म्हणजे सुमारे 27,900 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन Moonlight Shadow आणि Sunshine Coast अशा दोन रंगात विकत घेता येईल. हा डिवाइस भारतासह अन्य देशांमध्ये कधी उपलब्ध होईल हे मात्र सध्यातरी सांगता येणार नाही. 

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान