शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

64MP रियर कॅमेरा, 8GB रॅम आणि 44W फास्ट चार्जिंगसह भारतात लाँच झाला दमदार Vivo V21e 5G  

By सिद्धेश जाधव | Updated: June 24, 2021 18:56 IST

Vivo V21e 5G मध्ये 44W FlashCharge टेक्नॉलॉजी, 64MP रियर कॅमेरा आणि MediaTek Dimensity 700 5G चिपसेट देण्यात आला आहे. 

Vivo ने आज आपल्या ‘वी’ सीरीजमध्ये Vivo V21e 5G लाँच केला आहे. भारतात या फोनची किंमत 24,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन आजसपासूनच ऑनलाईन तसेच ऑफलाईन रिटेल स्टोर्सवर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. Vivo V21e 5G मध्ये 44W FlashCharge टेक्नॉलॉजी, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 64MP रियर कॅमेरा असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.  

Vivo V21e 5G चे स्पेसिफिकेशन्स  

विवोच्या या नवीन 5जी स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळत आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 2400 x 1080 पिक्सल आहे. Vivo V21e 5G अँड्रॉइड 11 ओएसवर आधारित फनटच ओएस 11.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये MediaTek Deimensity 700 चिपसेट आणि माली जी57 जीपीयूला देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम +3GB एक्सटेंडेड रॅम देण्यात आला आहे.  

विवो वी21ई 5जी मध्ये कंपनीने ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे, त्याला 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाईड अँगल लेन्सची जोड देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा विवो फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Vivo V21e 5G मध्ये 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हि बॅटरी 44W Flash Charge टेक्नॉलॉजीने चार्ज करता येईल.  

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड