शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

15 हजारांपेक्षा कमीमध्ये जबराट 5G Smartphone; फास्ट आणि स्लिम Vivo T1 5G चा सेल सुरु 

By सिद्धेश जाधव | Updated: February 14, 2022 12:03 IST

Vivo T1 5G Smartphone Sale: Vivo T1 5G हा स्मार्टफोन Snapdragon 695 5G प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह आला आहे. 

Vivo T1 5G Smartphone Sale: विवोनं गेल्या आठवड्यात आपला सर्वात स्लिम 5G फोन भारतात सादर केला होता. यात Snapdragon 695 5G प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. आज या स्मार्टफोनचा पहिला सेल आहे आणि या सेलमध्ये Vivo T1 5G स्मार्टफोन डिस्काउंटसह विकत घेता येईल.  

Vivo T1 5G ची किंमत 

Vivo T1 5G स्मार्टफोनच्या 4GB/128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 15,990 रुपये आहे. तर 6GB/128GB व्हेरिएंटची किंमत 16,990 रुपये आणि 8GB/128GB व्हेरिएंटची किंमत 19,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन खरेदी करताना HDFC बँकेच्या कार्डचा वापर केल्यास तुम्ही 1000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकता. त्यामुळे बेस व्हेरिएंटची किंमत 14,990 रुपये होईल. हा फोन आज दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवरून रेनबो फॅटन्सी आणि स्टारलाईट ब्लॅक कलरमध्ये विकत घेता येईल.  

Vivo T1 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स  

Vivo T1 5G मध्ये 6.58-इंचाची फुल एचडी+ एलसीडी स्क्रीन देण्यात येईल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनला क्वॉलकॉमच्या Snapdragon 695 चिपसेटची प्रोसेसिंग पावर देण्यात आली आहे. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएसवर चालतो.   

फोटोग्राफीसाठी Vivo T1 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. सिक्योरिटीसाठी साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. Vivo T1 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 

हे वाचलंत का: 

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोन