शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

प्रोडक्ट्सचा पेटारा उघडणार Vivo; दोन स्मार्टफोन, टॅबलेट आणि स्मार्टवॉच येणार बाजारात  

By सिद्धेश जाधव | Updated: May 14, 2022 17:18 IST

विवो लवकरच Vivo S15, Vivo S15 Pro स्मार्टफोन, Vivo Air TWS, Vivo Pad आणि Vivo Watch 2 असे प्रोडक्ट्स सादर करणार आहे.  

Vivo S15 आणि Vivo S15 Pro स्मार्टफोनच्या चीनमधील लाँचची माहिती कंपनीनं आधीच दिली आहे. चीनमध्ये 19 मेला विवो एस 15 सीरीज लाँच केली जाईल. परंतु या दिवशी फक्त दोन स्मार्टफोन बाजारात येणार नाहीत तर अन्य विवो प्रोडक्ट्स देखील सादर केले जातील. ज्यात Vivo Air TWS इयरबड्स, Vivo Pad टॅबलेट आणि Vivo Watch 2 स्मार्टवॉच देखील लाँच केले जाऊ शकतात.  

पहिल्यांदाच Vivo आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो इतका वाढवणार असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत फक्त स्मार्टफोन सेगमेंटमध्ये कार्यरत असलेली कंपनी आता ऑडिओ अ‍ॅक्सेसरीज, टॅबलेट आणि स्मार्टवॉच सेगमेंटचा विस्तार करणार आहे. यातील काही डिवाइसची माहिती याआधी लीक देखील झाली आहे.  

Vivo S15 आणि Vivo S15 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

मीडिया रिपोर्टनुसार, Vivo S15 स्मार्टफोनमध्ये 6.62-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यात 12GB पर्यंतचा रॅम आणि 512GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. विवोच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळू शकतो.  

Vivo S15 Pro स्मार्टफोन MediaTek Dimensity 8100 SoC सह प्रोसेसरसह येईल. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते. मागे असलेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. त्याचबरोबर 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेन्सर मिळेल.  

टॅग्स :Vivoविवो