शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

शानदार ऑफर! 44MP सेल्फी कॅमेरा असेलल्या Vivo फोनवर पहिल्यांदाच एवढी मोठी सूट, सोडू नका संधी

By सिद्धेश जाधव | Updated: May 6, 2022 12:38 IST

44MP Selfie Camera, 50MP Rear Camera, 8GB RAMआणि मीडियाटेक डिमेन्सिटी 810 प्रोसेसर असलेला विवोचा दमदार फोन 5,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल.

Vivo समर सेलमध्ये आपल्या स्मार्टफोनवर समर सेल अंतर्गत जबरदस्त कॅशबॅक देत आहे. या ऑफर अंतर्गत फेब्रुवारीमध्ये लाँच झालेला Vivo V23e 5G स्मार्टफोन देखील 5000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. लाँचनंतर पहिल्यांदाच 44MP Selfie Camera, 50MP Rear Camera, 8GB RAMआणि मीडियाटेक डिमेन्सिटी 810 प्रोसेसर असलेला हा डिवाइस इतका स्वस्तात विकत घेता येईल.  

Vivo V23e 5G वरील कॅशबॅक ऑफर 

Vivo V23e स्मार्टफोन विवो ऑनलाइन स्टोरवरून विकत घेताना आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवर 5000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तर ऑफलाईन खरेदी करताना तुम्ही एसबीआय, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि वन कार्ड क्रेडिट कार्डचा वापर करून ही सूट मिळवू शकता. हा फोन 25,990 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे.  

Vivo V23e 5G चे स्पेसिफिकेशन्स   

Vivo V23e 5G मध्ये 6.44 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो. प्रोसेसिंगसाठी यात मीडियाटेक डिमेन्सिटी 810 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. त्याचबरोबर 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते, तसेच एक्सटेंडेड रॅम फिचर वापरून 4GB अतिरिक्त रॅम देखील मिळवता येईल हा डिवाइस अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. या ड्युअल सिम फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. पावर बॅकअपसाठी 4,050एमएएचची बॅटरीला 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.    

Vivo V23e 5G मध्ये पावर पॅक कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याची सुरुवात 44 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यापासून होते. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते.   

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान