शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नथिंग स्मार्टफोनला झालंय तरी काय? अचानक बंदचा 'धक्का' अन् पुन्हा चालू; युजर्स चिंतेत

By ओमकार संकपाळ | Updated: August 2, 2023 13:06 IST

भारतासह जगभरातील ग्लोबल मार्केटमध्ये ११ जुलै रोजी नथिंग फोन २ लॉन्च झाला.

nothing phone problems : भारतासह जगभरातील ग्लोबल मार्केटमध्ये ११ जुलै रोजी नथिंग फोन २ लॉन्च झाला. आपल्या अनोख्या फिचर्समुळे ग्राहकांना आकर्षित करण्यात या स्मार्टफोनला यश आले. पण, लॉन्च झाल्यानंतर लगेचच नथिंग स्मार्टफोनच्या युजर्संना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. नथिंगचा फोन अचानक रिस्टार्ट होत असून आपोआप पुन्हा चालू होत आहे. फोन रिबूट होत असल्यामुळे युजर्स चिंतेत आहेत. खरं तर कोणत्याही क्षणी मोबाईल अचानक बंद होत असल्याने नथिंग युजर्स मेटाकुटीला आल्याचे दिसते.  

सोशल मीडियाच्या माध्यमातून नथिंग युजर्स ही समस्या मांडत आहेत. ट्विटर युजर अभिषेद यादवने सांगितले की, नथिंग फोन २ च्या युजर्संना Crashdump Issue चा सामना करावा लागत आहे. त्यामुळे स्मार्टफोन अचानक चालू बंद होत आहे, ज्याचा त्याने फोटो देखील शेअर केला आहे. 

नथिंगचे युजर्स चिंतेत   नथिंग फोन २ ची वैशिष्ट्येनथिंग फोन (१) ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनीने नथिंग (२) देखील लॉन्च केला. Snapdragon 8+ Gen १ प्रोसेसर नथिंग फोन २ मध्ये वापरला गेला आहे, जो LPDDR5 RAM आणि UFS ३.१ स्टोरेजसह फोनचे महत्त्व वाढवतो. नथिंगचा हा नवीन स्मार्टफोन NothingOS 2.0 आधारित Android १३ वर काम करतो. तसेच या फोनमध्ये 4700mAh बॅटरी आहे, जी 33W वायर आणि 15W वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करते. याशिवाय नथिंग फोन २ मध्ये ६.७ इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. त्यामुळे युजर्संना १०८०×२४१२ स्क्रीन रिझोल्यूशन आणि १६०० nits चा पीक ब्राइटनेस मिळतो आहे. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान