शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

TWS Earbuds Under 2000: 42 तासांचा प्ले बॅक देणारे Noise Buds Prima इयरबड्स लाँच; किंमत फक्त 1,799 रुपये  

By सिद्धेश जाधव | Updated: December 10, 2021 19:43 IST

TWS Earbuds Under 2000: Noise Buds Prima इयरबड्स भारतात लाँच करण्यात आले आहेत. यात क्वॉड मायक्रोफोन, क्विक चार्ज, लो-लेटेंसी मोड असे भन्नाट फीचर्स मिळतात

Noise नं भारतात आपले नवीन बजेट फ्रेंडली TWS Earbuds लाँच केले आहेत. हे बड्स Noise Buds Prima नावानं बाजारात आले आहेत. हे इयरबड्स सिंगल चार्जमध्ये 42 तासांचा प्ले बॅक टाइम देतात, असा दावा कंपनीनं केला आहे. त्याचबरोबर यात क्वॉड मायक्रोफोन, क्विक चार्ज, लो-लेटेंसी मोड असे भन्नाट फीचर्स मिळतात. या ईरबड्सची किंमत मात्र कंपनीनं 2 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवली आहे.  

Noise Buds Prima ची किंमत आणि उपलब्धता  

Noise Buds Prima ची किंमत 2000 रुपयांच्या आत ठेवण्यात आली आहे. हे बड्स 1,799 रुपयांमध्ये विकत घेता येतील. कंपनीनं या इयरबड्सचे ब्लॅक, व्हाइट आणि गोल्ड कलर ऑप्शन सादर केले आहेत. Noise Buds Prima इयरबड्स फ्लिपकार्टवरून 14 डिसेंबरला दुपारी 12 वाजल्यापासून खरेदी करता येतील.  

Noise Buds Prima चे स्पेसिफिकेशन्स  

Noise Buds Prima मध्ये इन-ईयर स्टाइल डिजाइन देण्यात आली आहे. बॉक्समध्ये इंटरचेंजेबल ईयरटिप्स देखील मिळतात. या बड्समध्ये कंपनीनं 6mmच्या ड्रायव्हर्सचा वापर केला आहे, जे चांगली म्युजिक क्वॉलिटी मिळवून देतात. तसेच यात क्वॉड माइक सेटअप मिळतो, त्यामुळे कॉलवर चांगली ऑडियो क्वॉलिटी मिळते.  

यातील TWS अल्ट्रा-लो लेटेंसी गेमिंग मोड खास गेमर्ससाठी सादर करण्यात आला आहे. या मोडयामध्ये लेटेंसी 44 मिलीसेकंड पर्यंत कमी होते. हे बड्स सिंगल चार्जमध्ये केससह 42 तासांची बॅटरी लाईफ देतात, असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच यातील फास्ट चार्जिंग फक्त 10 मिनिटांच्या चार्जवर 2 तासांचा म्यूजिक प्लेबॅक देऊ शकते. Noise Buds Prima मध्ये हायपरसिंक टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. या टेक्नॉलॉजीमुळे डिवाइस त्वरित कनेक्ट होतात. तसेच यात व्हॉइस असिस्टंट सपोर्ट मिळतो, ज्यात  गुगल असिस्टंट आणि सिरीचा समावेश आहे. यातील IPX5 रेटिंग पाण्यापासून बड्सच संरक्षण करते.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान