शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

नव्या बदलाच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 06:15 IST

तंत्रज्ञान क्षेत्रातील बरेचसे बदल हे पटकन कालबाह्य होतात. तर काही बदल हे आपण राहत असलेल्या जगाला, जगण्याला अंतर्बाह्य बदलून टाकतात. येणाºया वर्षातही जागतिक पातळीवर असे अनेक बदल अपेक्षित आहेत. तंत्रज्ञानाच्या या उंबरठ्यावर काही बदल आपल्याला कायमस्वरूपी बदलाच्या वाटेने घेऊन जाऊ शकतात....

- तुषार भामरेआयओटी व स्मार्ट होत चाललेली डिव्हायसेस२०२० पर्यंत जगातल्या २५% कार या इंटरनेटने जोडलेल्या असतील व या कार्सना आपल्या प्रवासाच्या सवयी, आवडीनिवडी असे बरेच काही माहीत असेल. हे शक्य होतेय ते इंटरनेट आॅफ थिंग्स (आयओटी) व स्मार्ट डिव्हायसेसमुळे. हे फक्त कार्सपुरते मर्यादित नाही. आजच्या घडीला आपण स्मार्ट वॉच, स्मार्ट टीव्ही अशी अनेक डिव्हायसेस वापरतो. पुढे ती अधिक स्मार्ट होऊन आपल्या दैनंदिन सवयी बदलायला भाग पाडतील.स्मार्ट यंत्रे/ आॅटोमेशन :यंत्रे जेवढी स्मार्ट होतील तितके जास्त काम ते आपल्यासाठी करू शकतील. अल्गोरिदम किंवा रोबोट्सच्या साहाय्याने कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय विविध प्रक्रिया, निर्णय, कार्ये, विविध प्रणाली अचूकपणे राबवता येतील. अर्थात यामुळे आॅटोमेशनच्या पहिल्या लाटेत डल, डर्टी, डेंजरस आणि डिअर या ‘चार डी’ प्रकारातील नोकºयांवर कुºहाड येईल. मानवापेक्षा सरस, कमी किमतीत, अचूकपणे आणि सुरक्षितरीत्या यंत्रे काम करायला सुरुवात झाली आहे.

आपल्या जगण्याचे डाटाफिकेशनस्मार्टफोनवर म्युझिक ऐकणे, जेवण आॅर्डर करणे, खरेदी करणे अशा गोष्टी करताना आपण आपले ‘डाटा ब्रेडक्रंब्स’ वापरलेल्यापैकी थोडीशी माहिती उरवून पुढे जातो. या उरलेल्या ब्रेडक्रंब्समुळे माहिती साठून राहते. प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणेही आपण बरीचशी माहिती सेवा प्रदात्याला पुरवतो. अनेक कंपन्या ही माहिती विकत घेऊन तिचा उपयोगही करतात. थोडक्यात आपल्या कळत-नकळत आपल्या जगण्याचे एकप्रकारे डाटाफिकेशन होण्याचा ट्रेण्ड वाढतोय.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान