शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Telegram मध्ये मोठा अपडेट! नवीन इमोजी आणि चॅट थीममुळे चॅटिंगची रंगत वाढणार 

By सिद्धेश जाधव | Published: September 22, 2021 1:11 PM

Telegram new feature update: Telegram ने आपल्या नव्या अपडेटच्या माध्यमातून नवीन फीचर सादर केले आहेत. यात नवीन इमोजी आणि चॅट थीमचा समावेश आहे.  

Telegram ने आपली नव्या अपडेटच्या माध्यमातून नवीन अ‍ॅपमध्ये जोडले आहेत. नवीन अपडेटमध्ये इंटरॅक्टिव्ह इमोजी आणि नवीन चॅट थीमचे फिचर देण्यात आले आहे. या नवीन फीचर्समुळे टेलिग्राम वापरणाऱ्या युजर्सना चांगला अनुभव मिळेल. चला जाणून घेऊया या नवीन फीचर्सची माहिती. 

टेलिग्राम चॅट थीम फिचर  

Telegram वर चॅट कस्टमाइज आणि ऑर्गेनाइज करण्यासाठी चॅट फोल्डर आणि अ‍ॅनिमेटेड बॅकग्राउंड सारखे अनेक शानदार मिळतात. आता यात नवीन चॅट थीमचा देखील समावेश करण्यात आला आहे. ज्यामुळे युजर्स पर्सनल चॅटसाठी नवीन थीम सेट करू शकतात. अ‍ॅपमध्ये नवीन 8 थीमचा समावेश केला आहे, ज्या युजर्स स्पेसिफिक खाजगी चॅटवर वापरू शकतात. या नवीन थीम कलरफुल ग्रेडियंट मेसेज बबल, आकर्षक अ‍ॅनिमेटेड बॅकग्राउंड आणि इतर वेगवेगळे बॅकग्राउंड ऑफर करतात. 

टेलिग्राम इंटरॅक्टिव्ह इमोजी फिचर 

या फिचरचा वापर करून युजर सहज एखादी इमोजी प्रायव्हेट चॅटमध्ये पाठवू शकतात. यात फुल स्क्रीन इफेक्टचा वापर करण्यासाठी अ‍ॅनिमेटेड इमोजीवर क्लिक करावे लागेल. जर रिसिव्हर आणि सेंडर दोन्हीच्या चॅट विंडो ओपन असतील तर एक स्पेशल अ‍ॅनिमेशन दिसेल.  

नवीन टेलिग्राम फिचर  

नव्या अपडेटमध्ये छोट्या ग्रुपसाठी रीड रिसिप्ट (Read Receipts) फीचरचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर आता युजर लाईव्ह स्ट्रीम व्हिडीओ रेकॉर्ड देखील करू शकतात. Telegram वर व्यूवर्ससाठी होणारे लाईव्ह इव्हेंट, लाईव्ह स्ट्रीम आणि व्हिडीओ चॅट अ‍ॅडमिन रेकॉर्ड करू शकतील.  

टॅग्स :Messengerमेसेंजर