शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

फक्त 7,499 रुपयांमध्ये आला 5000mAh Battery असलेला शानदार स्मार्टफोन; Redmi ला टाकणार मागे?   

By सिद्धेश जाधव | Updated: December 29, 2021 19:55 IST

Tecno Spark GO 2022: Tecno Spark GO 2022 नावाचा स्मार्टफोन फक्त 7,499 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येईल.

TECNO नं आपली ओळख सार्थ करत दोन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन भारतात सादर केले आहेत. यातील Tecno Spark 8 Pro स्मार्टफोनची किंमत 10,599 रुपये ठेवण्यात आली आहे. तर Tecno Spark GO 2022 नावाचा स्मार्टफोन फक्त 7,499 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येईल. चला जाणून घेऊया या एंट्री लेव्हल स्मार्टफोनमध्ये नक्की आहे तरी काय.  

Tecno Spark GO 2022 चे स्पेसिफिकेशन्स 

टेक्नो स्पार्क गो 2022 स्मार्टफोन 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले सह बाजारात आला आहे. हा डॉट नॉच डिजाईन असलेला एलसीडी पॅनल आहे, जो 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. यात 2GB RAM आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे. नावावरून समजले असेल कि हा फोन अँड्रॉइड 11 गो एडिशनसह हायओएस 7.6 वर चालतो. अँड्रॉइड गो हे अँड्रॉइडचं हलकं व्हर्जन आहे, जे कमी रॅम आणि हलके प्रोसेसर असलेल्या स्मार्टफोनसाठी बनवण्यात आलं आहे.  

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात ड्युअल एलईडी फ्लॅश, 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एक एआय लेन्स मिळते. Tecno Spark GO 2022 स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे या फोनच्या फ्रंटला देखील फ्लॅश लाईट मिळते. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह यात रियर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात आला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी 5,000एमएएचची मोठी बॅटरी मिळते.  

हे देखील वाचा: 

Jio युजर्सनी इकडे लक्ष द्या! या 7 चुका तुम्हाला करू शकतात 'कंगाल', आताही वेळ आहे

फक्त 500 रुपयांमध्ये आला 15 तास चालणारा Bluetooth Neckband; जाणून घ्या वैशिष्ट्ये

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड