शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

5000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह परवडणाऱ्या किंमतीत Tecno Spark 8 Pro लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: November 22, 2021 12:52 IST

Budget Phone Tecno Spark 8 Pro Price: Tecno Spark 8 Pro स्मार्टफोन मिड बजेट सेगमेंटमध्ये 5000mAh Battery, 6GB RAM आणि 48MP Rear Camera अशा शानदार स्पेसिफिकेशन्ससह सादर करण्यात आला आहे.

Budget Phone Tecno Spark 8 Pro Price: Tecno ने आपल्या मिड बजेट Spark 8 स्मार्टफोन सीरिजचा विस्तार केला आहे. कंपनीने Spark 8 नंतर आता या लाईनअपमध्ये Tecno Spark 8 Pro लाँच केला आहे. हा फोन 5000mAh बॅटरी, 6GB RAM आणि 48MP कॅमेरा अशा शानदार स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आला आहे. चला जाणून घेऊया Tecno Spark 8 Pro स्मार्टफोनची किंमत स्पेक्स आणि फीचर्स.  

Tecno Spark 8 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Tecno Spark 8 Pro स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा FHD+ डिस्प्ले मिळतो. प्रोसेसिंगसाठी यात MediaTek Helio G85 SoC मिळते, तसेच ग्राफिक्ससाठी Mali-G52 GPU देण्यात आला आहे. हा फोन 6GB पर्यंतच्या रॅम आणि 64GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. हा फोन Android 11 वर चालतो. ज्यात सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात आला आहे.  

Tecno Spark 8 Pro स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे, त्याचबरोबर अन्य दोन कॅमेरा सेन्सर देखील देण्यात आले आहेत. हा कॅमेरा सेटअप Super Night Mode 2.0ला सपोर्ट करतो. टेक्नोच्या या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W फ्लॅश चार्जिंग देण्यात आली आहे. 

Tecno Spark 8 Pro ची किंमत 

Tecno Spark 8 Pro स्मार्टफोन सध्या बांग्लादेशात सादर करण्यात आला आहे. तिथे या फोनचा एकमेव 6GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट सादर करण्यात आला आहे. ज्याची किंमत 16,990 बांग्लादेशी टका ठेवण्यात आली आहे. ही किंमत सुमारे 14,700 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान