शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

जबरदस्त! चार्जिंगविना 2 महिने चालणार हा स्मार्टफोन; 12 हजारांच्या आत 7GB RAM आणि 48MP कॅमेरा  

By सिद्धेश जाधव | Updated: December 29, 2021 18:48 IST

Tecno Spark 8 Pro: Tecno Spark 8 Pro स्मार्टफोन 7GB RAM, 48MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगसह लाँच झाला आहे.

TECNO नं आपला नवीन स्मार्टफोन आज भारतात सादर केला आहे. हा फोन कंपनीच्या स्पार्क सीरिजमध्ये ‘स्पार्क’ सीरीजमध्ये Tecno Spark 8 Pro नावानं दाखल झाला आहे. 7GB RAM, 48MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगसह हा फोन विकत घेता येईल. कंपनीनं टेक्नो स्पार्क 8 प्रो ची किंमत 10,599 रुपये ठेवली आहे.  

Tecno Spark 8 Pro चे स्पेसिफिकेशन्स   

Tecno Spark 8 Pro स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा FHD+ डिस्प्ले मिळतो. प्रोसेसिंगसाठी यात MediaTek Helio G85 SoC मिळते, तसेच ग्राफिक्ससाठी Mali-G52 GPU देण्यात आला आहे. हा फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. हा फोन Android 11 वर चालतो. ज्यात सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात आला आहे.    

Tecno Spark 8 Pro स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे, त्याचबरोबर अन्य दोन कॅमेरा सेन्सर देखील देण्यात आले आहेत. हा कॅमेरा सेटअप Super Night Mode 2.0ला सपोर्ट करतो. टेक्नोच्या या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W फ्लॅश चार्जिंग देण्यात आली आहे. ही बॅटरी 63 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकते, असा दावा कंपनीनं केला आहे.  

Tecno Spark 8 Pro ची किंमत 

टेक्नो स्पार्क 8 प्रो चा फक्त 4 जीबी रॅम आणि 64GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट भारतात आला आहे. यात 3 जीबी वचुर्अल रॅममुळे एकूण रॅम 7 जीबी करता येतो. तर इंटरनल स्टोरेज देखील 512 जीबी पर्यंत वाढवता येते. अ‍ॅमेझॉनवर हा फोन 29 डिसेंबर पासून Winsor Violet, Turquoise Cyan, Interstellar Black आणि Komodo Island कलरमध्ये 10,599 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 

हे देखील वाचा: 

Jio युजर्सनी इकडे लक्ष द्या! या 7 चुका तुम्हाला करू शकतात 'कंगाल', आताही वेळ आहे

फक्त 500 रुपयांमध्ये आला 15 तास चालणारा Bluetooth Neckband; जाणून घ्या वैशिष्ट्ये

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड