शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

8GB रॅम आणि 48 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह शानदार Tecno Phantom X लाँच; जाणून घ्या किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: June 25, 2021 12:29 IST

Tecno Phantom X price: Tecno ने Phantom X आफ्रिकन बाजारात सादर केला आहे. हा कंपनीचा एक प्रीमियम स्मार्टफोन आहे.  

Tecno ने Phantom X स्मार्टफोन लाँच केला आहे. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Tecno Phantom X मध्ये 8GB रॅमसह Helio G95 चिपसेट असे फीचर्स देण्यात आले आहेत.  

Tecno Phantom X चे स्पेसिफिकेशन्स 

Tecno Phantom X मध्ये कंपनीने 6.7 इंचाचा फुल एचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 1080 x 2340 पिक्सल रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा एक कर्व डिस्प्ले आहे जो इन-स्क्रीन फिंगरप्रिंट रीडरसह आला आहे. अँड्रॉइड 11 आधारित HiOS वर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये Helio G95 चिपसेट देण्यात आला आहे. Phantom X मध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जला सपोर्ट करते. 

Tecno Phantom X ची खासियत म्हणजे यातील ड्युअल सेल्फी कॅमेरा. या ड्युअल सेल्फी कॅमेऱ्यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे, सोबत 8 मेगापिक्सलची एक अल्ट्रा वाईड लेन्स देण्यात आली आहे. त्याचबरोबर फ्रंट पॅनलवर वरच्या बेजलमध्ये एक LED फ्लॅश देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 13 मेगापिक्सलची पोर्टेड लेन्स आणि क्वाड LED फ्लॅश देण्यात आला आहे.  

Tecno Phantom X ची किंमत आणि उपलब्धता 

Tecno ने Phantom X सध्या आफ्रिकन बाजारात लाँच केला आहे. कंपनीने या फोनची किंमत सांगितली नाही. या फोनची प्री ऑर्डर सुरु आहे आणि हा फोन जुलैपासून विकत घेता येईल.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान