शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

Spotify ने सादर केले Greenroom अ‍ॅप; क्लबहाऊसला देईल टक्कर हे ऑडिओ सोशल मीडिया अ‍ॅप 

By सिद्धेश जाधव | Updated: June 17, 2021 14:43 IST

Spotify Greenroom launch: स्पॉटीफाय ग्रीनरूम अँड्रॉइड आणि आयओएसवर जगभरातील 135 बाजारांमध्ये उपलब्ध झाले आहे.  

Spotify या ऑडिओ स्ट्रीमिंग कंपनीने ग्रीनरूम नावाचे अ‍ॅप्लिकेशन लाँच केले आहे. या स्वीडिश कंपनीने सादर केलेले हे अ‍ॅप क्लबहाऊस अ‍ॅपला चांगलीच टक्कर देईल. ग्रीनरूममध्ये तुम्ही लाईव्ह चर्चा सुरु करू शकता किंवा सुरु असलेल्या चर्चेत सहभागी होऊ शकता. (Spotify launches audio-based social app Greenroom) 

स्पॉटीफाय ‘बेटी लॅब्स’ नावाची कंपनी विकत घेतली, या कंपनीने खेळ विश्वाशी निगडित ‘लॉकर रूम’ या अ‍ॅपची निर्मिती केली होती. हि कंपनी विकत घेतल्यानंतर स्पॉटीफायने ग्रीनरूम सादर केले आहे. लोकांच्या म्युजिक, पॉडकास्ट अश्या गरजा भागवत असल्यामुळे कंपनीकडे श्रोत्यांची कमतरता नाही. कंपनीने हे अ‍ॅप जगभरातील 135 बाजारांमध्ये सादर केले आहे. अँड्रॉइड आणि आयओएस युजर्स हे अ‍ॅप वापरू शकतील.  

ऑडिओ आधारित सोशल मीडिया श्रेणीत क्लबहाऊस गेल्या एक वर्षापासून आघाडीवर आहे. यात ट्विटरच्या स्पेसेसची भर पडली आहे आणि फेसबुक देखील लाईव्ह ऑडिओ रूम्स होस्ट करत आहे. या सर्व कंपन्यांच्याआधी डिस्कॉर्डने ऑडिओ आधारित सोशल मीडियाची सुरुवात केली होती, परंतु डिस्कॉर्ड व्हिडीओ गेम आधारित आहे.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड