शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Bluetooth Headphones: 60 तासांच्या भन्नाट बॅटरी बॅकअपसह Soundcore चे दोन हेडफोन लाँच; जाणून घ्या किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: November 24, 2021 15:46 IST

Bluetooth Headphones: चिनी कंपनी Soundcore ने भारतीय बाजारात Life Q30 आणि Life Q35 नावाचे दोन Bluetooth Headphones सादर केले आहेत, जे Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध होतील.  

Soundcore ने दोन ब्लूटूथ हेडफोन भारतात लॉन्‍च केले आहेत. हे हेडफोन्स Soundcore Life Q30 आणि Life Q35 या नावानं फ्लिपकार्टवर उपलब्ध झाले आहेत. 60 तासांचा बॅटरी बॅकअप ही या हेडफोन्सची खासियत आहे. तसेच साऊंडकोरचे हे हेडफोन हायब्रीड अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC), फास्ट चार्जिंगआणि NFC कनेक्टिविटीला सपोर्ट करतात.  

Soundcore Life Q30 आणि Soundcore Life Q35 ची किंमत 

Soundcore Life Q30 हेडफोन्सची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे, जो ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल. तर Soundcore Life Q35 साठी 9,999 रुपये मोजावे लागतील. हा मॉडेल पिंक कलर व्हेरिएंटमध्ये विकत घेता येईल. या ब्लूटूथ अ‍ॅक्सेसरीजसोबत एक ट्रॅव्हल केस देण्यात येईल, असे कंपनीने सांगितले आहे.  

Soundcore Life Q30 आणि Soundcore Life Q35 चे स्पेसिफिकेशन्स 

Soundcore Life Q30 आणि Soundcore Life Q35 ची डिजाईन पाहता, यात मेमोरी फोम ईयर कप आणि हेडबँडसह लाईटवेट फ्रेमचा वापर करण्यात आला आहे.या हेडफोन्समध्ये कंपनीने 40mm स्लिक डायफ्राम ड्रायव्हरचा वापर केला आहे, त्यामुळे बेस आणि ट्रेबल सुधारतो. हे हेडफोन्स हायब्रीड अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन म्हणजे ANC ला सपोर्ट करतो, ज्यात ट्रांसपोर्ट, इंडोर आणि आउटडोर असे दिन मोड देण्यात आले आहेत. यातील ट्रान्स्परन्सी मोड कॉल किंवा मीटिंगमध्ये संवाद साधने सोप्पे करतो. 

हे दोन्ही हेडफोन Hi-Res Audio आणि Hi-Res Audio Wireless सर्टिफाइड आहेत. साऊंडकोर लाईफ क्यू 35 मध्ये LDAC कोडॅक सपोर्ट मिळतो. दोन्ही डिवाइस ANC चा वापर केल्यास 40 तासांचा तर ANC विना 60 तासांचा प्लेबॅक टाईम देतात. हे हेडफोन फास्‍ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतात आणि त्यामुळे पाच मिनिटांच्या चार्जिंगमध्ये चार तासांचा प्लेबॅक मिळतो.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान