शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

थिएटरचा माहोल बनवा घरच्या घरी; शानदार डिस्प्ले आणि पावरफुल साउंडसह आला Sony चा नवीन TV 

By सिद्धेश जाधव | Updated: May 21, 2022 14:43 IST

Sony Bravia X80K स्मार्ट टीव्ही सीरीज अंतर्गत कंपनीनं 4K स्मार्ट टीव्हीचे पाच मॉडेल सादर केले आहेत.  

Sony नं भारतात आपला स्मार्ट टीव्हीचा पोर्टफोलियो वाढवला आहे. Sony Bravia X80K स्मार्ट टीव्ही सीरीज अंतर्गत 4K Smart TV चे पाच मॉडेल देशात आले आहेत. ज्यात 75-इंच, 65-इंच, 55-इंच, 50-इंच आणि 43-इंचाच्या टीव्हीजचा समावेश आहे. यातील 55-इंचाच्या मॉडेलची किंमत कंपनीनं सांगितली आहे. जो 94,990 रुपयांमध्ये सोनी सेंटर, प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोर आणि ई-कॉमर्स पोर्टलवरून विकत घेता येईल.  

Sony Bravia X80K स्मार्ट टीव्हीचे स्पेसिफिकेशन 

Sony Bravia X80K स्मार्ट टीव्ही लाइनअपमध्ये 4K LCD डिस्प्ले HDR10, डॉल्बी विजन आणि HLG फॉर्मेटसपोर्टसह सादर करण्यात आला आहे. यातील Triluminos Pro डिस्प्ले स्क्रीनवरील रंग वाढवतो. हा डिस्प्ले 50Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट. करतो कंपनीनं यात Sony 4K HDR प्रोसेसर X1 दिला आहे. सोबत 16GB इनबिल्ट स्टोरेज मिळते.  

हा एक Google TV असल्यामुळे यावर गुगल प्ले स्टोरवरून अनेक अ‍ॅप्स डाउनलोड करता येतील. Sony Bravia X80K स्मार्ट टीव्ही मॉडेलमध्ये डॉल्बी ऑडियो, डॉल्बी अ‍ॅटमॉस, डीटीएस डिजिटल सराउंड आणि साउंड ऑटो-कॅलिब्रेशन असलेले दोन 10W स्पिकर देण्यात आला आहेत.  

कनेक्टिव्हिटीसाठी , ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ v4.2, चार एचडीएमआय पोर्ट, बिल्ट-इन क्रोमकास्ट, एक ऑडियो जॅक आणि दोन यूएसबी पोर्ट देण्यात आला आहेत. रिमोट व्हॉइस कमांडला सपोर्ट करतो. स्मार्ट टीव्ही मॉडेलमध्ये देखली बिल्ट-इन मायक्रोफोन देण्यात आला आहे. हे स्मार्ट टीव्ही अ‍ॅप्पल एयरप्ले आणि होमकिटला सदेखील सपोर्ट करतात, त्यामुळे आयपॅड आणि आयफोन सारख्या अ‍ॅप्पल डिवाइसवरील कंटेंट स्ट्रीम करता येतो.  

टॅग्स :Televisionटेलिव्हिजन