शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

Sony Headphones Sale: खुशखबर! 50 टक्क्यांपर्यंतच्या जबराट डिस्काउंटसह Sony चे Earbuds, Headphones आणि Speakers उपलब्ध  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 16:04 IST

Sony Headphones Sale: Sony Audio Days Sale मध्ये कंपनीनं Earbuds, Headphones आणि Speakers वर डिस्काउंटची घोषणा केली आहे. यात 10,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट कंपनी देत आहे.

Sony नं भारतात सोनी ऑडियो डेज सेलची सुरुवात केली आहे. या सेल अंतर्गत Earbuds, Headphones आणि Speakers वर डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हा प्रोडक्ट 50 टक्क्यांपर्यंतच्या डिस्काउंटसह विकत घेता येतील. गेला महिनाभर सुरु असलेल्या Sony Audio Days Sale चा उद्या म्हणजे 5 डिसेंबर हा अखेरचा दिवस आहे. ग्राहक सोनी सेंटर आणि अ‍ॅमेझॉन इंडियावरून या संधीचा फायदा घेऊ शकतात. पुढे आम्ही सेलमधील ऑफर्सची माहिती दिली आहे.  

Sony TWS Earbuds  

या सेलमध्ये 18,990 रुपयांचे Sony WF-SP800N प्रीमियम TWS इयरबड्स 10,990 रुपयांमध्ये विकत घेता येतील. तसेच 5 ग्राहकांना Amazon कडून 2,000 रुपयांचे अ‍ॅमेझॉन पे वाउचर मिळू शकतात. ग्राहकांसाठी अ‍ॅमेझॉन इंडिया आणि सोनी सेंटर दोन्हीवर नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील उपलब्ध आहे.  Sony WF-1000XM3 बड्सवर 50 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हे इयरबड्स 19,990 रुपयांच्या ऐवजी 9,990 रुपयांमध्ये विकत घेता येतील. तर Sony WF-XB700 इयरबड्सची किंमत 6,990 रुपये ठेवण्यात आली आहे.  

Sony Bluetooth Headphones  

Sony WH-1000XM4 हेडफोन 5,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 24,990 रुपयांमध्ये विकले जात आहेत. तर 1,000 डिस्काउंटनंतर Sony WH-XB700 हेडफोन 9,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच Sony WH-CH510 हेडफोन्स 2,990 रुपयांच्या बजेटमध्ये विकत घेता येतील.  

Sony Portable Bluetooth Speaker  

Sony SRS-RA3000 हे कंपनीचे 29,990 रुपयांचे प्रीमियम स्पिकर्स आहेत जे सेलमध्ये 19,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच Sony SRS-XB43 वर 7,000 रुपयांची बचत करता येईल. Sony SRS-XB13 आता डिस्काउंट नंतर 3,590 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.  

Sony Headphones  

Sony Audio Days Sale मध्ये वायर्ड हेडफोन देखील मिळत आहेत. कंपनीनं Sony MDR-ZX110 ऑन-ईयर हेडफोन 891 रुपयांमध्ये सादर केले आहेत. तर 150 रुपयांच्या डिस्काउंटनंतर Sony MDR-ZX110AP हेडफोन्स 1,341 मध्ये विकत घेता येतील. तर इन-ईयर Sony MDR-EX255AP हेडफोन्ससाठी 1,791 रुपये मोजावे लागतील.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान