शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून आता मोबाईल नंबर अकरा अंकाचा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 10:08 IST

टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) मोबाईलचा नंबर 10 अंकावरुन 11 अंकाचा करण्याचा विचार करत असल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली: टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) मोबाईलचा नंबर 10 अंकावरुन 11 अंकाचा करण्याचा विचार करत असल्याचे समोर आले आहे. देशात टेलीकॉम कनेक्शनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने सिम कार्डच्या संख्येत वाढ करण्यासाठी विचार केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशभरात सध्या 7,8 आणि 9 या नंबरने मोबाईल क्रमांकाची सुरुवात होते. तसेच सध्या भारतात 120 कोटी टेलिफोन कनेक्शन असून 2050 वर्षापर्यत 260 कोटी नंबरची गरज लागणार आहे. त्यामुळे ट्रायला विविध पर्याय शोधायचे असून यामध्ये मोबाईल नंबरिंग सिस्टम बदलण्याचा पर्यायचा देखील समावेश आहे. त्यामुळे ट्रायकडून मोबाईल नंबरच्या डिजिटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

याआधी देखील 1993 आणि 2003 मध्ये भारताने क्रमांक लागणार्‍या योजनांचा आढावा घेतला होता. ट्रायनुसार कनेक्शनच्या मागणीत होत असलेल्या वाढीमुळे नंबर रिसोर्सेजला धोका होण्याची संभावना आहे. त्यामुळे मोबाईलचा नंबर 10 अंकावरुन 11 अंकाचा करुन सिम कार्डच्या संख्येत वाढ करण्याचा विचार करण्यात येत आहे. तसेच असे झाल्यास मोबाईलसोबत डोंगलच्या कनेक्शन नंबरही 13 डिजिटमध्ये होणार आहे.

टॅग्स :MobileमोबाइलTRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय