शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सेल्फी स्पेशल विवो व्ही5एस झाला स्वस्त, मूल्यात दोन हजार रूपयांनी कपात

By शेखर पाटील | Updated: December 12, 2017 11:43 IST

विवो व्ही5 एस या तब्बल 20 मेगापिक्सल्स फ्रंट कॅमेरा असणार्‍या स्मार्टफोनच्या मूल्यात दोन हजार रूपयांनी कपात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविवो व्ही5एस हे मॉडेल मार्च महिन्यान भारतीय बाजारपेठेत उतारण्यात आले होते. याचे मूल्य 18 हजार 990 रूपये होते. हाच स्मार्टफोन ग्राहकांना अजून दोन हजार रूपये कमी मूल्यात म्हणजेच 15 हजार 990 रूपयात खरेदी करता येणार आहे.

विवो व्ही5एस हे मॉडेल मार्च महिन्यान भारतीय बाजारपेठेत उतारण्यात आले होते. याचे मूल्य 18 हजार 990 रूपये होते. यानंतर याचे मूल्य एक हजार रूपयांनी कमी करण्यात आले होते. तर आता हाच स्मार्टफोन ग्राहकांना अजून दोन हजार रूपये कमी मूल्यात म्हणजेच 15 हजार 990 रूपयात खरेदी करता येणार आहे. विवो व्ही5एस या मॉडेलची खासियत म्हणजे यात मूनलाईट फ्लॅशसह तब्बल 20 मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यात फेस ब्युटी 6.0 या फिचरच्या मदतीने उत्तम दर्जाचे सेल्फी घेता येतील. तर ग्रुप सेल्फीसाठीही यात स्वतंत्र मोड प्रदान करण्यात आला आहे. तर याचा मुख्य कॅमेरा हा 13 मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल.

विवो व्ही५एस मॉडेलमध्ये 5.5 इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजेच 1280 बाय 720 पिक्सल्स क्षमतेचा 2.5 डी वक्राकार ग्लास डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लासचे संरक्षण आवरण आहे. याची रॅम चार जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज 64 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 256 जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनर प्रदान करण्यात आला असून या मॉडेलमध्ये स्प्लिट स्क्रीनची सुविधाही असेल. तर यातील बॅटरी 3000 मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची दिलेली आहे.

विवो व्ही5एस या मॉडेलमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यु-टुथ, वाय-फाय तर अन्य फिचर्समध्ये जीपीएस, युएसबी, युएसबी-ओटीजी, अ‍ॅक्सलेरोमीटर, लाईट सेन्सर, डिजीटल कंपास, एके4376 ऑडिओ चीपयुक्त हाय-फाय ऑडिओ प्रणाली आदींचा समावेश असेल. हा स्मार्टफोन ग्राहकांना फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलVivoविवोSelfieसेल्फी