शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

Samsung च्या 'या' स्‍टोरमध्ये फक्त महिला कमर्चारी विकणार मोबाईल, कंपनीनं सुरु केला नवीन ग्रुप

By सिद्धेश जाधव | Updated: March 14, 2022 17:51 IST

सॅमसंगच्या या स्टोरमध्ये सर्व कारभार महिला पाहणार आहेत. यासाठी कंपनीनं या कर्मचाऱ्यांना आवश्यक ती ट्रेनिंग दिली आहे.  

Samsung भारतातील लोकप्रिय मोबाईल ब्रँड आहे. चिनी कंपन्यांच्या ऐवजी अनेक भारतीय सॅमसंगला पसंती देतात. आता पुन्हा एकदा सॅमसंगनं भारतीयांचं मन जिंकलं आहे. कंपनीनं भारतात आपल्या पहिल्या मोबाईल स्टोरची सुरुवात केली आहे, जिथला संपूर्ण कारभार महिला सांभाळणार आहेत. जागतिक महिलीया दिनाच्या निम्मिताने हे स्टोर अहमदाबाद येथे सुरु करण्यात आलं आहे.  

सॅमसंग स्मार्ट कॅफेमध्ये कस्‍टमर्सना महिला स्टाफ सेटअपच्या माध्यमातून शॉपिंगचा नवीन अनुभव देण्याचा प्रयत्न कंपनी करत आहे. या नवीन स्टाफला स्पेशल ट्रेनिंग देण्यात आली आहे. तसेच सॅमसंगनं WiSE (वुमन इन सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स) नावाच्या एका एम्प्लॉयी रिसोर्स ग्रुप (ईआरजी) ची देखील स्थापना केली आहे. जो वयैक्तिक आणि करियरच्या डेव्हलमेंटसाठी महिला कर्मचाऱ्यांना मदत करेल.  

Galaxy A Event 2022 

Samsung नं आपल्या 17 मार्चच्या इव्हेंटची माहिती दिली आहे. या इव्हेंटमधून Galaxy A सीरीजचे स्मार्टफोन्स सादर केले जातील, अशी माहिती कंपनीनं दिली आहे. Samsung Awesome Galaxy A इव्हेंटच्या ऑनलाईन लीक झालेल्या माहितीनुसार कंपनी Samsung Galaxy A53 5G आणि Galaxy A73 5G लाँच करू शकते. भारतीय वेळेनुसार हा इव्हेंट संध्यकाळी 7.30 वाजता सुरु होईल. याचे थेट प्रक्षेपण कंपनीच्या YouTube चॅनेल आणि Samsung Newsroom वर बघता येईल. 

हे देखील वाचा:

टॅग्स :samsungसॅमसंग