शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणीकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
3
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
4
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
5
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
6
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
8
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
9
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
10
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
11
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
13
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
14
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
15
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
16
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
17
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
18
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
19
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
20
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!

Samsung ची मोठी घोषणा; जुने फोनदेखील नव्यासारखे होणार, OneUI 8 चे अपडेट मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 17:27 IST

Samsung One UI 8 Update: नवीन अपडेट कोणत्या फोनमध्ये मिळणार? जाणून घ्या...

Samsung One UI 8 Update: सॅमसंगने आपल्या नवीन स्मार्टफोन्ससाठी  Android 16 आधारित One UI 8 चे अपडेट आणले आहे. या अपडेटसह ग्राहकांना नवीन फीचर्स मिळणार आहेत. कंपनीने या अपडेटमध्ये पर्सनलाइज्ड एक्सपीरियन्ससोबतच अॅडवान्स सिक्युरिटीवर फोकस ठेवला आहे. दरम्यान, One UI 8 चे स्टेबल व्हर्जन सध्या निवडक मॉडेल्समध्ये दिले जाणार आहे. 

One UI 8 चे अपडेट Galaxy Z Fold 7, Galaxy Z Flip 7, Galaxy Z Flip 7 FE आणि अलिकडेच लॉन्च झालेल्या Galaxy S25 FE वर मिळेल. यासोबतच Samsung Galaxy S25 सीरीजवरदेखील याचे अपडेट मिळणार आहे. तुम्ही सॅमसंगचे लेटेस्ट आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन्स वापरत असाल, तर तुम्हालाही याचे अपडेट दिले जाईल. 

कंपनीने सांगितले की, Galaxy S24 सीरीजसोबतच Galaxy Z Fold 6, Galaxy Z Flip 6 आणि Galaxy S24 FE वर One UI 8 चे अपडेट या वर्षाच्या अखेरीस मिळेल. मात्र मिड-रेंज आणि इतर डिव्हाइसेसना हा अपडेट थोडा उशिरा मिळेल.

कोणत्या मॉडेल्सवर मिळेल One UI 8 चे लेटेस्ट अपडेट?

  • Galaxy S25 सीरिज
  • Galaxy S24 सीरिज
  • Galaxy Z Fold6
  • Galaxy Z Flip6
  • Galaxy S24 FE
  • Galaxy S23 सीरिज
  • Galaxy Z Fold5
  • Galaxy Z Flip5
  • Galaxy S23 FE
  • Galaxy S22 सीरिज
  • Galaxy Z Fold4
  • Galaxy Z Flip4
  • Galaxy S21 FE
  • Galaxy Tab S10 सीरिज
  • Galaxy Tab S10 FE
  • Galaxy Tab S10 Lite
  • Galaxy Tab S9 सीरिज
  • Galaxy Tab S9 FE
  • Galaxy Tab S8 सीरिज
  • Galaxy A56 5G
  • Galaxy A36 5G
  • Galaxy A26 5G
  • Galaxy A17 5G
  • Galaxy A17
  • Galaxy A07
  • Galaxy A06 5G
  • Galaxy A55 5G
  • Galaxy A35 5G
  • Galaxy A25 5G
  • Galaxy A16 5G
  • Galaxy A16
  • Galaxy A15 5G
  • Galaxy A06
  • Galaxy A54 5G
  • Galaxy A34 5G
  • Galaxy A73 5G
  • Galaxy A53 5G
  • Galaxy A33 5G

अपडेट कसा करायचा?

फोनमध्ये सेटिंग्ज उघडा.

Software Update वर क्लिक करा.

तुमच्या डिव्हाइसला अपडेट मिळाला असल्यास Download and Install पर्याय दिसेल.

इंस्टॉल केल्यानंतर फोनमध्ये One UI 8 चे सर्व नवीन फीचर्स सक्रिय होतील.

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान