शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

Samsung च्या ‘या’ फोन्सवर मिळतोय 5000 रुपयांचा जबरदस्त डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर 

By सिद्धेश जाधव | Updated: December 8, 2021 18:46 IST

Samsung Galaxy 21 आणि Samsung Galaxy S21+  या 5G Phones वर थेट 5,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. ही ऑफर 8 ते 22 डिसेंबर दरम्यान वैध असेल.  

Samsung लवकरच आपली नवीन फ्लॅगशिप सीरिज सादर करणार आहे. ही सीरिज Samsung Galaxy S22 नावानं बाजारात येईल. त्याआधी कंपनीनं यावर्षी सादर केलेल्या ‘गॅलेक्सी एस21 सीरीज’ वर डिस्काउंट देण्यास सुरुवात केली आहे. या सीरीजमधील Samsung Galaxy 21 आणि Samsung Galaxy S21+  या 5G Phones वर थेट 5,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. ही ऑफर 8 ते 22 डिसेंबर दरम्यान वैध असेल.  

या ऑफर अंतर्गत Samsung Galaxy S21 चा 128GB व्हेरिएंट 54,999 रुपयांच्या ऐवजी 49,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 256GB मॉडेलसाठी 53,999 रुपये मोजावे लागतील. Samsung Galaxy S21 Plus ची किंमत 71,999 रुपयांपासून सुरु होते. परंतु ऑफर अंतगर्त हा फोन 66,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Samsung Galaxy S21 सीरिजचे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy S21 मध्ये 6.2 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड 2एक्स इनफिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. तर Galaxy S21+ स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड 2एक्स डिस्प्ले आहे. दोन्ही फोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात. या फोन्सना एक्सनॉस 2100 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. हे स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर चालतात.  

फोटोग्राफीसाठी दोन्ही फोन्समध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64 मेगापिक्सलची प्रायमरी टेलीफोटो लेन्स, 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 12 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 10 मेगापिक्सलच्या ड्युअल पिक्सल सेन्सरला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी Samsung Galaxy S21 मध्ये 4,000एमएएचची बॅटरी आहे तर Samsung Galaxy S21+ मध्ये 4,800एमएएचची बॅटरी मिळते.  

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान