शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅप्पलच्या आयपॅडला टक्कर देण्यासाठी सॅमसंगची जोरदार तयारी; 11,500mAh बॅटरीसह Samsung Galaxy Tab S8 Ultra होऊ शकतो सादर  

By सिद्धेश जाधव | Updated: September 18, 2021 13:00 IST

Android Tablet Samsung Galaxy Tab S8 Ultra: टेक दिग्गज कंपनी सॅमसंग लवकरच आपल्या फ्लॅगशिप टॅब सीरीजमध्ये Samsung Galaxy Tab S8 Ultra, Samsung Galaxy Tab S8+ आणि Samsung Galaxy Tab S8 असे तीन टॅबलेट सादर करू शकते.  

Samsung Galaxy Tab S8 सीरीजमधील शक्तिशाली Galaxy Tab S8 Ultra चे स्पेसिफिकेशन्स ऑनलाईन लीक झाले आहेत. या लीकमधून टॅबच्या डिस्प्ले आणि बॅटरी क्षमतेची माहिती समोर आली आहे. लवकरच कंपनी आपल्या या टॅब सीरीजमध्ये Samsung Galaxy Tab S8 Ultra, Samsung Galaxy Tab S8+ आणि Samsung Galaxy Tab S8 असे तीन टॅबलेट सादर करू शकते.  

प्रसिद्ध टिप्सटर Ice Universe ने ट्विटरच्या माध्यमातून Samsung Galaxy Tab S8 Ultra च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. या माहितीनुसार या टॅबमध्ये 14.6 इंचाचा मोठा डिस्प्ले दिला जाईल, ज्याचा रिजोल्यूशन 2960×1848 पिक्सल असेल. तसेच या टॅबमध्ये 11,500 एमएएच अवाढव्य बॅटरी दिली जाऊ शकते. जुन्या लिक्सनुसार ही बॅटरी 45W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते.  

Samsung Galaxy Tab S8 Ultra चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स आणि किंमत  

Samsung Galaxy Tab S8 Ultra मध्ये 14.6-इंचाचा डिस्प्ले मिळेल. हा एक OLED पॅनल असेल, जो 120Hz रिफ्रेश रेटसह सादर केला जाऊ शकतो. टॅबलेट 12GB पर्यंतच्या रॅम आणि 512GB पर्यंतच्या स्टोरेजसह बाजारात येईल. फोटोग्राफीसाठी 13 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल असे दोन रियर कॅमेरे दिले जाऊ शकतात. फ्रंटला देखील कॅमेरा 8 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप मिळू शकतो.  

या टॅबलेटच्या वाय-फाय मॉडेलची किंमत  KRW 1,469,000 (जवळपास 95,500 रुपये) असू शकते. तर इसका एलटीई व्हेरिएंटसाठी KRW 1,569,000 (जवळपास 1.02 लाख रुपये) मोजावे लागू शकतात. या टॅबचा एक 5G व्हेरिएंट देखील बाजारात येऊ शकतो. ज्याची किंमत कंपनी KRW 1,669,000 (जवळपास 1.08 लाख रुपये) ठेऊ शकते.  

टॅग्स :samsungसॅमसंगtabletटॅबलेटAndroidअँड्रॉईड