शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

धुमाकूळ घालण्यासाठी आला Samsung चा स्वस्त आणि मस्त टॅबलेट; संपता संपणार नाही 7000mAh बॅटरी 

By सिद्धेश जाधव | Updated: January 12, 2022 14:04 IST

Samsung Galaxy Tab A8 Price In India: भारतात Samsung Galaxy Tab A8 टॅबलेट 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत सादर करण्यात आला आहे. यात 7040mAh ची बॅटरी, 4GB RAM आणि 10.5 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे.  

Samsung Galaxy Tab A8 Price In India: Samsung Galaxy Tab A8 (2021) टॅबलेट काही दिवसांपूर्वी अ‍ॅमेझॉन इंडियावर लिस्ट झाला होता, परंतु तेव्हा याची किंमत समजली नव्हती. आता भारतात Samsung Galaxy Tab A8 (2021) 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत सादर करण्यात आला आहे. यात 7040mAh ची बॅटरी, 4GB RAM आणि 10.5 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे.  

Samsung Galaxy Tab A8 (2021) ची किंमत 

Samsung Galaxy Tab A8 टॅबलेटची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु लाँच ऑफर अंतरंगार्त कार्ड पेमेंटवर 2000 रुपयांचा डिस्काउंट आणि 999 रुपयांमध्ये बुक कव्हर देण्यात येईल. हा टॅबलेट 17 जानेवारीपासून Amazon, Flipkart, Samsung e-store, आणि रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येईल. कंपनीनं या टॅबलेटचे ग्रे, सिल्व्हर आणि पिंक गोल्ड कलर व्हेरिएंट बाजारात आणले आहेत. या किंमतीत सॅमसंगला रियलमी, नोकिया आणि लेनोवोकडून टक्कर मिळू शकते.  

Samsung Galaxy Tab A8 (2021) चे स्पेसिफिकेशन्स 

या टॅबमधील 10.5 इंचाचा फुल एचडी+ मोठा डिस्प्ले एक महत्वाची खासियत आहे. हा एक डब्ल्यूयूएक्सजीए डिस्प्ले आहे, जो 16:10 अस्पेक्ट रेशियो आणि 1920 x 1200 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा Galaxy Tab A8 अँड्रॉइड 11 ओएस बेस्ड OneUI 3 वर चालतो. यात प्रोसेसिंगसाठी 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टकोर प्रोसेसर सह UniSoC T618 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत ग्राफिक्ससाठी Mali G52 GPU मिळतो. 

अ‍ॅमेझॉनवर टॅबलेटचे तीन व्हेरिएंट्स दिसत आहेत. बेस व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज मिळते. तर 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असे अजून दोन व्हर्जन समोर आले आहेत. या व्हेरिएंट्समध्ये मेमरी 1 टीबीपर्यंत वाढवता येते. गॅलेक्सी टॅब ए8 मध्ये 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी यात 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 7,040एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.   

हे देखील वाचा:

15 मिनिटांत फुलचार्ज होणाऱ्या Xiaomi च्या 5G Phone वर 9,500 रुपयांची सूट; आत्ताच जाणून घ्या ऑफर

Laptop Under 25000: खूप कमी किंमतीत धमाकेदार फीचर्स असलेले HP आणि Lenovo चे लॅपटॉप; विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट

टॅग्स :samsungसॅमसंगtabletटॅबलेटAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान