शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

आता बाजुला बसलेली पत्नी देखील तुमचे चॅट वाचू शकणार नाही; Samsung S26 Ultra मध्ये क्रांतिकारी 'प्रायव्हसी डिस्प्ले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 09:55 IST

Samsung Galaxy S26 Ultra: सॅमसंगने Galaxy S26 Ultra मध्ये नवीन 'प्रायव्हसी डिस्प्ले' फीचर आणले आहे. बाजूला बसलेल्या व्यक्तीला तुमच्या फोनची स्क्रीन दिसणार नाही. पाहा या फोनचे सर्व स्पेसिफिकेशन.

सॅमसंगने आपल्या वार्षिक 'गॅलेक्सी अनपॅक्ड २०२६' इव्हेंटमध्ये जगातील पहिला इन-बिल्ट प्रायव्हसी डिस्प्ले असलेला स्मार्टफोन 'Galaxy S26 Ultra' लाँच केला आहे. मेट्रो, बस किंवा कॅफेमध्ये बसलेले असताना शेजारच्या व्यक्तीला तुमच्या फोनमधील मेसेज किंवा खाजगी माहिती दिसू नये, यासाठी हे विशेष हार्डवेअर लेव्हलचे फीचर देण्यात आले आहे.

हे केवळ सॉफ्टवेअर अपडेट नसून स्क्रीनच्या रचनेत केलेला बदल आहे. याला सॅमसंगने 'फ्लेक्स मॅजिक पिक्सेल' असे नाव दिले आहे. जेव्हा तुम्ही फोन समोरून पाहता, तेव्हा डिस्प्ले पूर्णपणे ब्राइट आणि क्लिअर दिसतो. मात्र, बाजूच्या कोनातून पाहणाऱ्याला स्क्रीन पूर्णपणे काळी दिसते.

आतापर्यंत युजर्सना यासाठी वेगळ्या 'प्रायव्हसी गार्ड' किंवा टेम्पर्ड ग्लासचा वापर करावा लागायचा, ज्यामुळे स्क्रीनची क्वालिटी खराब व्हायची. आता हे तंत्रज्ञान थेट पिक्सेल लेव्हलवर काम करते.

कंट्रोल तुमच्या हातातयुजर्स हे फीचर सेटिंग्समधून ऑन किंवा ऑफ करू शकतात. तसेच ठराविक अ‍ॅप्स (उदा. UPI किंवा बँकिंग अ‍ॅप्स) साठी हे आपोआप सुरू होण्याची सोयही देण्यात आली आहे. 

Galaxy S26 Ultra चे अन्य फीचर्स...

प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ .

कॅमेरा: २०० एमपीचा मुख्य कॅमेरा, जो कमी प्रकाशात (f/1.4 aperture) फोटो काढतो.

चार्जिंग: पहिल्यांदाच ६० वॅट (60W) फास्ट चार्जिंगचा सपोर्ट.

डिस्प्ले: ६.९ इंचाचा डायनॅमिक अ‍ॅमोलेड २एक्स डिस्प्ले.

English
हिंदी सारांश
Web Title : Samsung S26 Ultra: Private display prevents side-viewing chat snooping.

Web Summary : Samsung's Galaxy S26 Ultra features a 'Privacy Display' using 'Flex Magic Pixel' tech. This hardware-level feature makes the screen appear black from side angles, preventing onlookers from viewing your screen. Users can control the feature in settings and for specific apps. The phone also boasts a Snapdragon 8 Gen 5, 200MP camera, and 60W fast charging.
टॅग्स :samsungसॅमसंग